1 / 12उन्हाळ्याच्या कडाक्यात आरामदायी आणि स्टायलिश राहण्यासाठी कॉटनचे बांधणी ड्रेसेस हा एक उत्तम पर्याय आहे. (Summer Special Cotton Bandhani Dresses)2 / 12 हे अत्यंत मऊ, सुती कापड उन्हाळ्यात घाम शोषून घेते आणि त्वचेला गारवा जेते. त्यामुळे दिवसभर हे कपडे घातल्यावरही त्रास होत नाही. (Cotton Bandhani Dress Material For Women)3 / 12 बांधणीमध्ये गडद आणि उठावदार रंगांचा वापर केला जातो. पिवळा, गुलाबी, हिरवा आणि मोरपंखी अशा रंगांचे कॉम्बिनेशन रोजच्या वापरासाठी फ्रेश लूक देते.4 / 12 बांधणीची कला ही मूळची पांरपारीक असली तरी सध्याच्या काळात कुर्ते, अनारकली आणि प्लाझो सेट्समध्ये नवनवीन ट्रेंडी डिझाईन्स पाहायला मिळतात.5 / 12हे ड्रेसेस वजनाला खूपच हलके असतात. त्यामुळे कामावर जाताना किंवा प्रवासात वावरणं सोपं जातं.6 / 12सुती बांधणीचे ड्रेसेस धुवायला आणि टिकायला चांगले असतात. योग्य काळीज गेतल्यास रंग आणि चमक बराचवेळ टिकून राहते.7 / 12 रोजच्या वापरासाठी हे ड्रेसेस खिशाला परवडणारे असतात आणि कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना शोभून दिसतात.8 / 12साध्या कुर्त्यापासून ते डिझाईनर गळ्याच्या पॅटर्न्स यामध्ये प्रचंड विविधता उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्हाला रोज नवीन लूक मिळू शकतो. 9 / 12उन्हाळ्यातील उकाड्यावर मात करण्यासाठी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी मऊ कॉटनचे बांधणी ड्रेसेस ही एक मस्ट हॅव गोष्ट आहे.10 / 12या ड्रेसेसमध्ये तुम्हाला गडद शेड, सौम्य शेड असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.11 / 12जर तुम्हाला पंजाबी ड्रेसचे साधे पॅटर्न आवडत नसेल तर तुम्ही बांधणीचे कापड घेऊन सुंदर वनपीस शिवू शकता.12 / 12या ड्रेस पीसपासून शॉर्ट कुर्ती, लॉन्ग कुर्ता, क्रॉप टॉप असे बरेच पॅटर्न्सचे ड्रेस तुम्हाला शिवता येतील जे कूल लूक देतील. (Image Credit- Social Media)