By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 18:30 IST
1 / 10शिफॉनच्या बांधणी साड्यांपासून तयार केलेले कुर्ते आणि ड्रेसेस सध्या खूपच लोकप्रिय होत आहेत. (Chifon Saree Bandhani Dresses)2 / 10 पारंपारीक आणि अधुनिकतेचा मेळ असलेले शिफॉनची नाजूक किनार आणि बांधणीची पारंपारीक कलाकुलर एकत्र आल्यावर एक अतिशय रॉयल आणि एलिगंट लूक मिळतो. (Dresses From Chifon Saree)3 / 10शिफॉनचे कपडे अत्यंत हलके आणि मऊ असल्यानं यापासून बनवलेले कुर्ते दिवसभर घालण्यासाठी अतिशय आरामदायी असतात. (10 Bandhani Dresses From Chifon Saree)4 / 10तुम्ही जुन्या साडीपासून अनारकली सूट, ए लाईन कुर्ता किंवा लाँग गाऊन शिवू शकता हे सर्व प्रकार उठून दिसतात.5 / 10हे ड्रेसेस सण-वार लग्नसमारंभातील हळद-मेहंदीचे कार्यक्रम किंवा अगदी ऑफिसमधील छोट्या पार्टीसाठी सुद्ध उत्तम पर्याय ठरतात.6 / 10बांधणीमध्ये गडद लाल, पिवळा, हिरवा आणि निळा यांसारखे आकर्षक रंग उपलब्ध असतात. जे फोटोंमध्ये खूप छान दिसतात.7 / 10शिफॉनला जास्त सुरकुत्या पडत नाही. त्यामुळे प्रवासात किंवा जास्त वेळ वापरताना हे ड्रेसस चुरगळत नाहीत.8 / 10अशा कुर्त्यांवर तुम्ही गोटा-पट्टी लेस लावून त्याला अधिक हेवी लकू देऊ शकता. यावर मोठी झुमकी किंवा चांदबाली छान दिसते.9 / 10हे बांधणीचे कुर्ता सेट्स तुम्हाला कम्फर्टेबल आणि सुंदर लूक देतील. तसंच तुम्ही यात एलिगंट दिसाल.10 / 10सिंगल स्ट्रिपचे ड्रेसेसही खूपच छान दिसतात. यावर तुम्ही दुपट्टा कॅरी करू शकता किंवा विदाऊट दुपट्टहा घालू शकता.