दंड बारकुडे असतील तर 'या' प्रकारचे ब्लाऊज शिवा; ८ सुरेख पॅटर्न, साडी नेसून दिसाल सुडौल सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:16 IST
1 / 8जर दंड खूपच बारीक असतील तर ब्लाऊज आकर्षक आणि व्यवस्थित दिसावा यासाठी खालील गोष्टी विचारात घेऊन शिलाई करावी. (Blouse Sleeves Patterns For Thin Arms)2 / 8ब्लाऊजची फिटींग फार महत्वाची असते. दंड बारीक असल्यामुळे ब्लाऊज सैल न ठेवता तो शरीराच्या मापाप्रमाणे अगदी अचूक असावा. (Unique Blouse designs)3 / 8दंड लहान असल्यास कप पॅड्स वापरणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे. यामुळे ब्रेस्टला चांगला आकार मिळतो आणि ब्लाऊजची फिनिशिंग सुधारते. (Latest Blouse design For Thin Arms)4 / 8प्रिन्सेस कट किंवा कटोरी ब्लाऊज शिवा. ज्यामुळे ब्लाऊजला उठावदार लूक मिळतो. 5 / 8ब्रेस्ट लहान असल्यास बोट नेक, हाय नेकसारखे गळ्याचे डिजाईन्सस चांगले दिसतात. 6 / 8ब्लाऊजला आवश्यकतेनुसार आणि योग्य ठिकाणी डॉटर्स द्यावेत. जेणेकरून कपड्याला चांगला आणि गोलाकार आकार मिळेल.7 / 8फुगीर किंवा जाडसर दिसणारी कपडे की ब्रोकेट, रॉ सिल्क किंवा पॅडींगला मदत करणारे फॅब्रिक्स वापरावे. यामुळे नैसर्गिकरित्या थोडा व्हॉल्यूम वाढतो.8 / 8लहान बस्ट असलेल्या महिलांसाठी कोपरपर्यंतच्या किंवा थ्री-फोर्थ स्लिव्ह्ज खूपच आकर्षक दिसतात.