Join us

बॅक ओपन ब्लाऊजचे १० नवीन पॅटर्न, सुंदर-सिंपल पण साडीत दिसाल स्टायलिश-स्मार्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:55 IST

1 / 10
साडीचा ओव्हरऑल लूक तेव्हा खुलतो जेव्हा ब्लाऊज डिजाईन्स स्पेशल पद्धतीनं शिवून घेतलं जातं. अनेकदा सिंपल साडीसुद्धा डिजायनर वाटते कारण ब्लाऊज डिजाईन तितकंच सुंदर, स्टायलिश, ट्रेंडी असते. तुम्ही बॅकलेस आणि दोरी-लटकन चा वापर करून सुंदर ब्लाऊज शिवू शकता. काही डिजायनर ब्लाऊजचे कलेक्शन्स पाहूया. (Blouse Neck design Pattern)
2 / 10
आजकाल चोळी कट ब्लाऊज डिजाईन्सचा ट्रेंड खूपच व्हायरल होत आहे. सूट किंवा लेहेंग्यावर तुम्ही हे स्टायलिश ब्लाऊज ट्राय करू सकता. युनिक ब्लाऊज डिजाईन्समध्ये तुम्ही सुंदर दिसाल.
3 / 10
हेवी सिल्क साडीसाठी तुम्ही हे डिजाईन्स निवडू शकता. हे डिजाईन्स पाहायला खूपच सुंदर असतात आणि डिजायनर लूक देतात. तुम्ही बॅकलेस आणि दोरीची ब्लाऊज डिजाईन ट्राय करू शकता. ही डिजाईन तुमच्यासाठी परफेक्ट आहे.
4 / 10
ब्लाऊजच्या मागे तुम्ही पानांची डिजाईन, हार्ट शेपचे डिजाईन्स बनवू शकता. हे युनिक आणि सुंदर दिसते. हेवी डिजायनर साड्यांसाठी हे उत्तम आहे.
5 / 10
जर तुम्हाला दोरीचे ब्लाऊज डिजाईन्स खूप आवडत असतील तर तुमच्यासाठी हे डिजाईन्स उत्तम आहेत.
6 / 10
. हे सिंपल डिजाईन्स असून डायमंड कट शेप आणि २ दोरींची मिळून हे पॅटर्न तुम्ही शिवले तर अधिक स्टायलिश दिसेल.
7 / 10
कोणत्याही खास प्रसंगासाठी तुम्हाला ब्लाऊज शिवायचं अले तर तुम्ही ब्लाऊज पीस घेऊन त्याचे ब्लाऊज शिवू शकता. यात कॉन्ट्रास्ट लेस वापरून ब्लाऊजला युनिक टच देऊ शकता.
8 / 10
पुढच्या गळ्यात हा शोभून दिसेल. तर तुमची ब्रेस्ट साईज कमी असेल तर हे पॅटर्न छान दिसेल. हेवी ब्रेस्टला फारसं चांगलं दिसणार नाही.
9 / 10
ब्लाऊजला लेस किंवा पायपिंग लावून तुम्ही युनिक, सुंदर लूक देऊ शकता.
10 / 10
(Image Credit-Social Media)
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स