काठापदराच्या साड्यांवर शोभून दिसणारे ८ सुंदर ब्लाऊज, मागच्या गळ्याचे सुंदर डिझाइन्स-अनेक साड्यांवर मॅचिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:07 IST
1 / 2काठाच्या साडीसाठी ब्लाऊजचा मागचा गळा शिवताना तुम्ही काही नवीन, ट्रेंडी पॅटर्न्स ट्राय करू शकता.2 / 2काठाचा भाग गळ्याच्या आकाराच्या कडांवर (edges) पॅचवर्क म्हणून शिवल्यास आकर्षक डिझाइन तयार होते.