Blouse Designs Front : पुढचा गळा टिपिकल गोल शिवता? ब्लाऊजचे १० ट्रेंडीग पॅटर्न्स ट्राय करा, साडी उठून दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:22 IST
1 / 10आजकाल साडी फक्त पारंपारीक पोशाख नसून फॅशनचा ट्रेंड बनली आहे (Latest Front Neck Blouse Designs). साडीला अधिक खास बनवतं ते म्हणजे साडीचं ब्लाऊज. आजकाल बऱ्याच नवनवीन पॅटर्न्सचे ब्लाऊज बाजारात आले आहेत. (Front Neck Blouse Designs)2 / 10 ब्लाऊजचा पुढचा गळा साधा गोल न शिवता तुम्ही नवीन लूक ब्लाऊजला देऊ शकता. पुढच्या गळ्याचे काही खास पॅटर्न्स पाहूया. या प्रकारचे ब्लाऊज घातल्यास साडीत तुम्ही सुंदर दिसाल. (10 Front Neck Blouse Designs Trending Neck Blouse Designs)3 / 10ब्लाऊजच्या पुढच्या गळ्यासाठी तुम्ही पानाचा आकार, पंचकोनी किंवा व्ही नेक निवडू शकता. यामुळे पुढचा भाग व्यवस्थित दिसतो आणि ब्लाऊज टिपिकल वाटत नाही. (10 Front Neck Blouse Designs)4 / 10गळा आणि हातांवर तुम्ही सेम प्रकारची लेस लावू शकता. ब्लाऊजचा नवीन टच मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसाल. (Trending Neck Blouse Designs)5 / 10ब्लाऊजच्या एका बाजूला तुम्ही सुंदर लेस लावू शकता. मागच्या गळ्याला आणि हातांना सेम पॅटर्न ठेवा. ज्यामुळे पुढचा लूकही अधिक सुंदर दिसेल.6 / 10बोट नेक हा सध्याच्या ट्रेंडींग नेक पॅटर्न आहे. बोट नेकचे ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतात तसंच ऑफिसवेअरसाठीही उत्तम पर्याय आहेत.7 / 10क्लोज नेकचे ब्लाऊजही फॅशनेबल दिसतात. तुम्ही एखाद्या काठापदराच्या साडीसाठी अशा गळ्याचं ब्लाऊज शिवलं तर रॉयल लूक मिळेल.8 / 10जर तुम्ही स्लिव्हजलेस घालणं पसंत करत असाल तर अशा नेक पॅटर्नचे ब्लाऊज शिवा. क्लोज नेकसुद्धा तुम्हाला फॅशनेबल लूक देईल.9 / 10कॉटनच्या सिल्कच्या साड्या नेसणार असाल तर त्यावर अशा नेक लाईनचे सुंदर ब्लाऊज शिवा.10 / 10बोट नेकचं पॅटर्न तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही असं पॅटर्न पुढच्या गळ्याला शिवू शकता.