घरात कळकट गाऊन घालून कंटाळा आला? ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या कॉटनचे मॅक्सी ड्रेसेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:09 IST
1 / 10घरात (Dresses For Women) घालण्यासाठी आरामदायक आणि सोयीस्कर असे कपड्यांचे पर्याय महिला नेहमीच शोधत असतात. मॅक्सी किंवा कॉटनचे गाऊन खूपच सोयीस्कर असले तरी गाऊन घालणं खूपच ओल्ड फॅशन वाटतं. (Best Maxi Dresses In Under 500)2 / 10घरात कोणीही आलं तर गाऊन बदलून दुसरे प्रेंझेटेबल कपडे घालावे लागतात. पटकन बाहेर जायचं असेल तर गाऊनवर ते ही करता येत नाही. म्हणूनच गाऊनला पर्याय असलेले काही सुंदर कपड्यांचे पॅटर्न्स पाहूया. (Maxi dresses For Women For Daily Use Home Use)3 / 10कॉटनचे हे मॅक्सी ड्रेसेस तुम्हाला नवीन लूक देतील. या ड्रेसेची किंमत फार नसून ५०० रूपयांच्या आत तुम्हाला हे गाऊन ड्रेसेस मिळतील. 4 / 10पफ स्लिव्हज, फूल स्लिव्हज, थ्री-फोर स्लिव्हज, स्लिव्हलेस अशा बऱ्याच पॅटर्न्समध्ये तुम्हाला मॅक्सी ड्रेसेस मिळतील.5 / 10या ड्रेसेसची खासियत अशी की वापरायला आणि धुवायलाही सोपे असतात. त्याच सॉफ्ट कापड अजूनही कम्फर्टेबल बनवतं.6 / 10एमॅझोन, फ्लिपकार्ट, मिशो किंवा मिंत्रा या साईट्सवर तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये असे मॅक्सी ड्रेसस मिळतील.7 / 10या ड्रेससमध्ये तुम्हाला फिडींग वेअर म्हणजेच तु्म्ही स्तनपान करत असाल तर फ्रंट चेन असलेले पर्याय मिळतील 8 / 10प्रेग्नंसीत असाल तर पोटाच्या भागात मोकळा घेर असणारे पर्यायही मिळतील. 9 / 10तुम्हाला घरी वापरायला नी लेंथ किंवा त्यापेक्षा थोडी मोठी लेंथ हवी असेल तर असे सर्वच पर्याय तुम्हाला दिसतील.10 / 10यात फ्लोरल प्रिंट किंवा प्लेन असे बरेच पर्याय तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता.