Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फुग्यांच्या स्लिव्हजच्या ब्लाऊजचे १० युनिक पॅटर्न्स; नव्या साडीवर एकदम बारीक-सुंदर दिसेल लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:22 IST

1 / 10
ब्लाऊजमध्ये सध्या पफ स्लिव्ह म्हणजेच फुगलेल्या किंवा गोलाकार आकाराच्या बाह्या शिवण्याची फॅशन आहे. या बाह्या पारंपारीक आणि अधुनिक फॅशनचे एक सुंदर मिश्रण आहेत. (Balloon Blouse Sleeves)
2 / 10
शॉर्ट पफ स्लिव्हज सर्वात सामान्य प्रकार आहे. ज्यात खांद्यावर फुगा असतो आणि बाही दंडाच्या मध्यभागी संपते.
3 / 10
या कोपरापर्यंत लांब असतात आणि अधिक ड्रेमेटिक व क्लासी लूक देतात. खूपच लहान आणि फक्त खांद्याला किंचित फुगलेल्या असतात.
4 / 10
यात बाहिच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूंना चुण्या घेतल्या जातात. ज्यामुळे फुगा जास्त मोठा दिसतो.
5 / 10
हे ब्लाऊजला एक खास आकार देतात. ज्यामुळे साधे डिझाईन देखिल उठून दिसते. हे डिझाईन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तुमच्या ब्लाऊजला टाईमलेस आणि फॅशनेबल लूक देते.
6 / 10
बाह्यांमुळे खांद्याला आणि चेहऱ्याला एक छान फ्रेम मिळते. ज्यामुळे तमचा लूक अधिक आकर्षक दिसतो.
7 / 10
खासकरून आणि इतर मोठ्या समारंभांसाठी पफ स्लिव्हज शाही लूक देतात.सिल्क, कॉटन, ब्रोकेड किंवा ऑर्गेन्झा यांसारख्या विविध फॅब्रिक्समध्ये सुंदर दिसतात.
8 / 10
हे ब्लाऊज शिवताना तुम्ही ऑर्गेन्झा फॅब्रिक वापरल्यास त्याचा फुगा अधिक चांगला दिसतो.
9 / 10
लॉग्न स्लिव्हजच्या डिझाईन्समध्ये पफ स्लिव्हजचे हात सुंदर दिसतात.
10 / 10
टॅग्स : फॅशनखरेदी