Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे ८ ट्रेंडी पॅटर्न्स; स्टायलिश दिसाल-मिळेल सुंदर लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:09 IST

1 / 8
सध्या ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिझाईन्समध्ये खूप नाविन्यपूर्ण प्रकार पाहायला मिळत आहेत. याचे काही ट्रेंडी आणि युनिक प्रकार पाहूया. (8 Latest Back Neck Blouse Designs)
2 / 8
डिझाईनमध्ये वरचा भाग बोट नेट आणि खाली छोटा थेंबाच्या आकाराचा कट देऊन त्यावर बटन्स किंवा लटक लावले जाते. (Back Neck Blouse Designs)
3 / 8
ग्लॅमरस लूकसाठी पूर्ण गळा व्ही नेक ठेवून बॅकलेस ठेवला जातो आणि मागे बो लावला जातो. जो अतिशय स्टायलिश दिसतो.
4 / 8
यामध्ये चौकोनी, त्रिकोणी आकारात पाठीचा भाग कट केला जातो. त्यामळे ब्लाऊजला मॉडर्न लूक मिळतो.
5 / 8
पाठीचा गळा मोठा ठेवून त्यावर पारदर्शक नेट किंवा जाळीचे कापड लावून त्यावर नाजूक एम्ब्रॉयडरी केली जाते.
6 / 8
पारंपारीक साड्यांवर डी व्ही गळा आणि त्याला जोडलेलं जड लटकन सध्या खूपच लोकप्रिय होत आहे.
7 / 8
वेगवेगळ्या रंगांच्या कापडाचे पॅच लावून किंवा मटका आकाराच्या गळ्याला लेस लावून त्याला पारंपारीक लूक दिला जातो.
8 / 8
या डिझाईन्समुळे साध्या साडीलाही रॉयल, युनिक लूक मिळतो.
टॅग्स : खरेदीफॅशनस्टायलिंग टिप्स