Join us
Daily Top 2 Weekly Top 5

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० स्टायलिश पॅटर्न, ब्लाऊज दिसेल फॅशनेबल-साडी लूक सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:05 IST

1 / 10
ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिझाईनमुळे तुमच्या साडीचा पूर्ण लूक बदलू शकतो. आजकाल फॅशनमध्ये अनेक अधुनिक आणि पारंपारीक प्रकार लोकप्रिय आहेत.( Top 10 Back Blouse Designs Blouse Patterns)
2 / 10
मटका गळा हा एक पारंपारीक आणि लोकप्रिय प्रकार असून काठ पदराच्या साड्यांवर अतिशय सुंदर दिसतो. (Back Blouse Designs)
3 / 10
साडीच्या काठाचा किंवा विरूद्ध रंगाच्या कापडाचा वापर करून केलेली आकर्षक नक्षी निवडा.
4 / 10
पाठीला पारदर्शक जाळी लावून त्यावर मणी किंवा एम्ब्रॉयडरी केली जाते. जे फॅन्सी साड्यांवर उठून दिसते.
5 / 10
पाठीला कापडाचा बो लावल्यानं ब्लाऊजचा मॉडर्न आणि इंडो वेस्टर्न लूक मिळतो.
6 / 10
ग्लॅमरस लूकसाठी बो लावलेले हे डिझाईन्स सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत.
7 / 10
पाठीच्या भागात त्रिकोण, चौकोन किंवा हार्ट शेप कापून तयार केलेले स्टायलिश डिझाईन्स निवडा.
8 / 10
पाठीला सुंदर दोऱ्या आणि मोठे गोंडे किंवा लटकन लावल्यानं ब्लाऊज आकर्षक दिसते.
9 / 10
पाठीवर पाण्याचा थेंब किंवा बदाम आकार देऊन वरच्या बाजूला हूक किंवा बटन लावले जाते.
10 / 10
पाठीवर पाण्याचा थेंब किंवा बदाम आकार देऊन वरच्या बाजूला हूल किंवा बटन लावले जाते.
टॅग्स : फॅशनखरेदी