Join us
Daily Top 2 Weekly Top 5

लग्नसोहळ्यासाठी १००० रूपयांत ब्लाऊजवर करून घ्या आरी वर्क, १० सिंपल, सुंदर डिझाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:01 IST

1 / 10
१००० रूपयांच्या बजेटमध्ये आरी वर्क ब्लाऊजसेस हा सण आणि समारंभांसाठी एक उत्तम आणि परवडणारा पर्याय आहे. (Blouse Aari Work Designs)
2 / 10
१००० रूपयांच्या मर्यादेत साधारणपणे गळ्याला आणि हातांच्या काठाला हलके आणि सुटसुटीत आरी वर्क केलेल ब्लाऊजेस सहज उपलब्ध होतात.(Aari Work Under 1000)
3 / 10
या किमतीत तुम्हाला सिल्क, कॉटन सिल्क किंवा रॅयन फ्रब्रिकवर केलेले आरी वर्कही पाहायला मिळते.
4 / 10
यामध्ये जरदोजी, मणी, कुंदन आणि रेशमी धाग्यांचा वापर करून नाजूक बुट्टी किंवा वेलबुट्टी काढली जाते.
5 / 10
अनेक होलसेल मार्केट किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मर ८०० ते १०० रूपयांत शिवलेले आरी वर्क केलेले ब्लाऊजेस मिळतात जे पैठणी किंवा काढपदराच्या साड्यांवर उठून दिसतात.
6 / 10
जर तुम्ही स्वत:कापड दिले तर काही कारागीर फक्त गळ्याच्या डिझाईन्ससाठी ७०० ते १००० रूपये मजूरी घेऊन सुंदर काम करून देतात.
7 / 10
एखादी साधी साडी असेल तरी त्यावर असा हेवी वर्कचा ब्लाऊज घातल्यास संपूर्ण लूक महागडा आणि रॉयल दिसतो.
8 / 10
या रेंजमध्ये तुम्हाला मोरपिशी, गोल्डन, हिरवा, मरूण असा रंगाचे आरी वर्कचे ब्लाऊज जास्त प्रमाणात मिळतील.
9 / 10
हे ब्लाऊज टिकवण्यासाठी ते नेहमी ड्राय क्लीन करावेत आणि टिकल्या, मणी काळे पडू नयेत म्हणून कागदात गुंडाळून ठेवा.
10 / 10
तुम्हाला फार खर्च करायचा नसेल तर कमीत कमी बजेटमध्ये पॅच वर्क करून मिळेल.
टॅग्स : खरेदीफॅशन