खर्च फक्त ५०० रूपये; आरी वर्कच्या १० सिंपल डिजाईन्स, साधं ब्लाऊजही एकदम सुंदर दिसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:21 IST
1 / 10ब्लाऊजच्या फक्त गळ्यावर किंवा बाहीच्या कडेला साध्या चेन स्टिचचा वापर करून केलेली छोटी बॉर्डर निवडा यात कमी खर्च येतो. (Aari Work Blouse in 500 Rupees)2 / 10संपूर्ण ब्लाऊजवर भरगच्च काम करण्याऐवजी फक्त ठराविक भागांवर लहान आकाराचे बुटी किंवा नक्षीकाम करतात. (Simple Aari Work Blouse in 500 Rupees)3 / 10जास्त महागडे मोती, जरदोसी किंवा सिक्विन्स वापरण्याऐवजी साधे रेशमी किंवा जरीचे धागे वापरा.4 / 10अगदी लहान आकाराचे मणी किंवा सिक्विनचा वापर फक्त डिजाईन्स हायलाईट करण्यासाठी करू शकता. 5 / 10डिजाईन्समध्ये जास्तीतजास्त चेन स्टिच आणि कमीत कमी भरणाच्या कामाचा वापर करा.6 / 10आरी वर्कचे सुंदर रेडीमेड पॅचेस घेऊन ते डिझाईन्सच्या मध्यमभागी लावा आणि बाजूचे काम साध्या धाग्यांनी पूर्ण करा.7 / 10500 रूपयांमध्ये साध्या पॅटर्नचे एक ब्लाऊज किंवा पल्लूची छोटी बॉर्डर इतकं काम करून घेऊ शकता. 8 / 10बुट्टीसाठी साध्या मण्यांचा किंवा स्टोनचा वापर वापर करा जेणेकरून 500 रूपयांचया बजेटमध्ये तुमचं सुंदर ब्लाऊज तयार होईल.9 / 10छोटे त्रिकोण, फुलं किंवा पानं असलेले साधे बुट्टी वापरा.आरी वर्कसारखी दिसणारी लेस तुम्ही बाहीच्या टोकावर लावू शकता. 10 / 10हातांच्या बाजूला फक्त स्टिचच्या दोन लाईन्स करा. ज्यामुळे ते हाताने केलेले आरी वर्क असल्याचा भास होतो. अतिशय कमी खर्चात ही डिजाईन तयार होते.