Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कपल आऊटफिट्सचे ८ सुंदर युनिक कॉम्बिनेशन्स; कलर कोऑर्डिनेटेड कपड्यांचा नवा समर ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 14:48 IST

1 / 9
कपल ड्रेसस सध्या खूपच ट्रेंडीग आहेत. या स्टाईलमध्ये जोडपे अगदी एकसारखे कपडे न घालता एकाच रंगाच्या छटा वापरून एकमेकांशी जुळणारे कपडे परिधान करतात. (8 Unique combinations of couple outfits)
2 / 9
फोटोत दिसणारे कॉम्बिनेशन अत्यंत साधे पण रॉयल आणि क्लासिक वाटते.
3 / 9
उन्हाळ्यासाठी किंवा कॅज्युल आऊटिंगसाठी सुती किंवा लिनन फॅब्रिक वापरणं अधिक आरामदायी ठरते.
4 / 9
पुरूषांसाठी गडद रंगाचे शर्ट आणि फिकट रंगाची पँट एक स्टायलिश कॉन्ट्रास्ट तयार करते. मिंत्रा किंवा इतर ऑनलाईन साईट्सवरून तुम्ही हे ड्रेसस कमीत कमी खर्चात मागवू शकता.
5 / 9
स्त्रियांसाठी त्याच रंगाचा मॅक्सी ड्रेस, वन-पीस किंवा अनारकली सूट अतिशय मोहक दिसतो.
6 / 9
कपड्यांचा रंग एकच असल्यामुळे फोटोंमध्ये दोघांचे बॉन्डींग अधिक स्पष्ट आणि आकर्षक दिसते.
7 / 9
प्री वेडींग शूट, व्हेकेशन, वाढदिवस किंवा फॅमिली गे टुगेदरसाठी अशा प्रकारचे ट्विनिंग उत्तम पर्याय ठरतात.
8 / 9
या लूकवर न्यूड रंगाच्या सँडल्स किंवा पांढरे स्नीकर्स अधिक शोभून दिसतात.
9 / 9
लूक साधा ठेवण्यासाठी कमीत कमी दागिने आणि हातामध्ये साधे घड्याळ वापरणं पुरेसं असतं.
टॅग्स : खरेदीफॅशन