Join us
Daily Top 2 Weekly Top 5

डायमंड मंगळसुत्राच्या ८ सुंदर डिजाईन्स; खड्याचे कानातलेही दिसतील शोभून-पाहा खास नवीन स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 19:27 IST

1 / 8
डायमंड मंगळसुत्राचा संच पारंपारीक संस्कृती आणि अधुिक फॅशन यांचा सुवर्णमध्य आहे. हे दागिने परिधान केल्यावर क्लासी आणि एलिगंट लूक मिळतो.
2 / 8
जेव्हा तुम्ही मंगळसुत्रासोबत त्यांचे मॅचिंग कानातले घेता तेव्हा तुमचा लूक पूर्ण वाटतो. मंगळसुत्राच्या पेडंटंमध्ये जे डिझाईन्स असतात. तेच कानातल्यांमध्येही पाहायला मिळतात.
3 / 8
यात रोज गोल्ड, यलो गोल्ड आणि व्हाईट गोल्ड असे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या फ्लोरल किंवा भूमिती आकाराचे डायमंटचे पेंडंट खूपच ट्रेंडमध्ये आहेत.
4 / 8
हे सेट इतके नाजूक आणि सुंदर असतात की तुम्ही रोजच्या ऑफिस वेअरसाठी किंवा लग्नसमारंभांसारख्या मोठ्या कार्य़क्रमांसाठीही वापरू शकता.
5 / 8
डायमंड हे कायमस्वरूपी चमकणारे असतात. सोन्याच्या तारेत गुंफलेले काळे मणी आणि चमकणारे हिरे यांचे कॉम्बिनेशन इव्हरग्रीन आहे.
6 / 8
लग्नाचा वाढदिवस किंवा खास प्रसंगी पत्नाला भेट देण्यासाठी डायमंड मंगळसूत्र आणि कानातल्यांचा सेट हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
7 / 8
या मंगळसुत्रांमध्ये तुम्हाला गोल, चोकोन, हार्ट शेप असे बरेच पेंडंटचे पर्याय उपलब्ध होतील.
8 / 8
साडीवर अशा प्रकारचे लांब मंगळसूत्र अधिकच उठून दिसतात.
टॅग्स : फॅशनखरेदीदागिने