रोज वापरण्यासाठी सिंपल मंगळसुत्रांच्या १० युनिक डिजाईन्स; नाजूक-सुंदर आणि आकर्षकही
Updated:February 16, 2024 15:07 IST2024-02-15T19:50:52+5:302024-02-16T15:07:15+5:30
10 Unique Designs of Simple Mangalsutra for Daily : आर्टिफिशयल किंवा सोन्यात तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील.

रोज वापरण्यासाठी मंगळसुत्रांच्या सिंपल, सोप्या डिजाईन्स तुम्ही वापरू शकता. कमीत कमीत किमतीत तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील. रोजच्या वापरासाठी हेवी डिजाईन्स नको असतात अशावेळी तुम्ही हे लाईट वेट मंगळसुत्र घालू शकता. (Daily Wear Gold Mangulsutra Designs)
आर्टिफिशयल किंवा सोन्यात तुम्हाला हे दागिने उपलब्ध होतील. (Daily Wear Mangulsutra Designs)
ऑफिस वेअरसाठी किंवा घरात घालण्यासाठी तुम्ही हे दागिने निवडू शकता. फॉरमल्स किंवा घरात घालण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
मंगळसुत्रात काळेमणी आणि गोल्डन चेनचं कॉम्बिनेशन उत्तम उठून दिसतं.
वनपीस किंवा ड्रेसवरही तुम्ही अशी मंगळसुत्र घालू शकता.
100 रूपयांपासून ते 1000 रूपयांपर्यंत त्यांना हे दागिने उपलब्ध होतील.
मंगळसुत्रात नाजूक पॅटर्न्स असतील तर ते अधिकच उठून दिसतात.
फुलाची किंवा सिंगल गोल्डन मणी, बटरफ्लाय किंवा दोन वाट्यांच्या डिजाईन्स शोभून दिसतील.
या मंगळसुत्रात तुम्हाला शोभेसे कानातलेसुद्धा मिळतील.
गोल्डनशिवाय सिल्वर मणी असलेलं मंगळसुत्रही सुंदर दिसतं.
लॉन्ग, शॉर्ट डिजाईन्सची मंगळसुत्र तुम्ही साडीवरही घालू शकता.
(Image Credit-Social Media)