1 / 10कु्र्ता सेट्स हे वापरायला खूपच आरामदायक असतात. काही पार्टीवेअर फॅन्सी कॉटनचे कुर्ता सेट्स पाहूया जे तुम्ही खास प्रसंगांना किवा सणाला घालू शकता. (10 Patterns Of Ethnic Kurta Sets) 2 / 10हा एक एथनिक एंडो वेस्टर्न कुर्ता सेट आहे. ज्यात कुर्त्यासोबत जुळणारे बॉटम आणि दुपट्टाही मिळतो. (Handwork Kurta Sets For Women Ethnic Wear)3 / 10या कुर्त्यांना आकर्षक व्ही नेकचं पॅटर्न दिलेलं असून सणसमारंभांसाठी अत्यंत शोभून दिसेल. ज्यात तुम्ही कॉन्फिडंटही दिसाल.4 / 10 या सेटच्या बाह्यांवर आणि गळ्यावर डिझायनर एम्ब्रॉयडरी केलेली आहे. ज्यामुळे त्याला एक रॉयल लूक मिळतो.5 / 10 हे साधारणपणे सिल्क किंवा चिनॉन फॅब्रिकसारखे वाटते. जे अतिशय मऊ आणि चमकणारे असते.6 / 10या सोबतच चुडीदार किंवा पँट स्टाईल बॉटम आहे. ज्यावर कंबरेला लवचिक फिटिंग दिलेली आहे.7 / 10हा लूक अधिक परफेक्ट करण्यासाठी तुम्ही मोत्यांचे मोठे कानातले आणि एम्ब्रॉयडरी केलेल्या मोजड्या घालू शकता. 8 / 10अशा प्रकारच्या डिझायनर हँडवर्क कुर्ता सेंट्सची किंमत साधारणपणे २५०० ते ५५०० च्या दरम्यान असू शकते. वेगवेगळे ब्रॅण्ड आणि फॅब्रिकनुसार यात बदल होऊ शकतो.9 / 10या कुर्ता सेट्समध्ये तुम्हाला मिरर वर्क केलेल्या डिझाईन्स मिळतील. ज्या रिच, रॉटल लूक देतात.10 / 10तुम्हाला डार्क शेड्स आवडत नसतील तर पांढरा, मोती रंग असे बरेच सौम्य शेड्सचे कुर्ता सेट्सही उपलब्ध आहेत. (Image Credit-label.meera.designs- Instagram Social Media))