1 / 10चांदीच्या पैंजणांमध्ये मिनिमलिस्ट डिझाईन्स सध्याच्या काळात प्रचंड लोकप्रिय होत आहेत. हे डिझाईन्स केवळ पारंपारीक सण-समारंभापुरतेच मर्यादीत न राहता रोजच्या वापरासाठी आणि ऑफिसवेअरसाठी उत्तम मानले जातात. (10 new designs of silver anklets)2 / 10मिनिमलिस्ट डिझाईन्समध्ये अतिशय पातळ आणि सुटसुटीत चांदीच्या साखळ्यांचा वापर केला जातो. ज्या पायाला शोभून दिसतात आणि वजनाला हलक्या असतात. (10 Silver Payal Designs)3 / 10पूर्णपणे साध्या साखळीमध्ये मध्यभागी एक छोटा काळा मणी किंवा चांदीचा बॉल असलेले डिझाईन्स सध्या क्लासी लूकसाठी खूपच पसंत केले जात आहेत. (Latest Designs Of Silver Payal)4 / 10त्रिकोण, वर्तूळ किंवा चौकोनी आकाराचे छोटे पेंडंट्स असलेल्या पैंजणांची फॅशन सध्या तरूणाईमध्ये लोकप्रिय आहेत.5 / 10प्रेमाचे प्रतीक असलेले इन्फिनिटी किंवा हृदयाचे छोटे आकार असलेले पैंजण वेस्टर्न कपड्यांवर अधिक उठून दिसतात.6 / 10पारंपारीक आवाजाची आवड असणाऱ्यांसाठी मिनिमलिस्ट प्रकारात कवेळ एक किंवा दोन छोटे घुंगरू लावलेले पॅटर्नन्स उपलब्ध आहेत. 7 / 10शुद्ध चांदीला रोज गोल्ड किंवा प्लॅटिनम पॉलिश करून तयार केलेले टो रिंग अटॅच्ड पैंजण लग्नसराईत विशेष लक्ष वेधून घेतात.8 / 10पैंजणांवर लव्हचं स्पेलिंग किंवा स्वत:च्या नावाचं स्पेलिंगही तुम्ही बनवून घेऊ शकता.9 / 10जर तुम्हाला सिंपल पण युनिक फ्लोरल डिझाईन्सचे पैंजण हवेत असतील तर हे उत्तम डिझाईन आहे.10 / 10काहीजणांना पैंजणांमध्ये कलरफूल स्टोन्स आवडतात. हे स्टोन्स लावून तुम्ही तुमचा लूक अधिकच खुलवू शकता.