5 Dori Blouse Designs : दोरी स्टाईल ब्लाऊजचे १० आकर्षक पॅटर्न, मागच्या गळ्याचे लेटेस्ट डिजाईन्स, बोल्ड-सुंदर दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:49 IST
1 / 11सध्या वेडींग सिजन सुरू आहे. ब्लाऊज डिजाईन्सच्या नवनवीन पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. खासकरून ट्रेडीशनल डोरी स्टाईल ब्लाऊज सध्या बरेच चर्चेत आहेत. सिंपल साडीत तुम्हाला पार्टी लूक येईल आणि तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल. (Dori Blouse Design For Girls At Age 30 to Look Bold And Beautiful)2 / 11जर तुम्हाला साडीबरोबर नवीन आकर्षक ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही मल्टी डोरी स्टाईल परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता. या ब्लाऊजच्या बॅक साईडवर बऱ्याच दोरी असतात. ज्यामुळे ब्लाऊज स्टायलिश दिसतो. 3 / 11प्रिंडेट लटकनसुद्धा तुम्ही लावू शकता. ज्यामुळे ब्लाऊज अधिकच सुंदर दिसतं. या ब्लाऊज डिजाईनमुळे तुम्ही मॉडर्न आणि पारंपारीक दोन्ही लूक मिळवू शकता. 4 / 11ही डिजाईन अशा महिलांसाठी चांगली आहे ज्या महिला बोल्ड स्टाईल कॅरी करणं पसंत करतात. या साडीमध्ये तुम्हाला बोल्ड लूक मिळेल. ही डिजाईन तुम्हाला आकर्षक लूक देईल.5 / 11लाईट किंवा हेवी कलर कॉम्बिनेशनमध्ये हे पॅटर्न चांगले दिसेल. ट्रेडिशनल लूकला रॉयल टच मिळतो. डिप राऊंड बॅक नेकलाईन डिजाईन तुमच्यासाठी उत्तम ठरेल. 6 / 11ब्लाऊजचं डिजाईन एकदम युनिक आणि स्टायलिश आहे. यात अर्ध्या भागात दोरीचा वापर केला जातो.7 / 11महिलांसाठी हा परफेक्ट लूक आहे. बोल्ड ट्रेडिशनल लूकबरोबरच तुमचं व्यक्तीमत्व सुंदर दिसेल.8 / 11. हे ब्लाऊज तुम्ही नेट किंवा जॉर्जेटच्या साडीवर ट्राय करू शकता. 9 / 11डिजाईन्स कितीही आकर्षक असेल पण तुम्हाला आरामदायकक वाटत नसेल तर असं ब्लाऊज घालू नका. 10 / 11. ब्लाऊजची डिजाईन नेहमी थीम आणि कलरच्या हिशोबानं निवडा. 11 / 11. दोरीच्या ब्लाऊजमध्ये दोरी मजबूत असेल असं पाहा. ज्यामुळे ब्लाऊजला योग्य फिटिंग मिळेल.