Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मंगळसूत्र घ्यायचं-बजेट कमीये? १ ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्राच्या १० डिजाईन्स, गळ्यात उठून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:00 IST

1 / 10
१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र (One Gram Gold Mangalsutra) हे खरे नसून ते गोल्ड प्लेटेड किंवा १ ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग प्रकारचे दागिने असतात. हे मंगळसूत्र दिसायला अगदी जड आणि मोठ्या सोन्याच्या मंगळसुत्रासारखे दिसतात पण त्यांची किंमत खूपच कमी असते. (Latest One Gram Gold Mangalsutra Designs)
2 / 10
मोठ्या डिझाईन्समध्ये तुम्हाला चार-पाच लाईन्सची जाड दोरी असलेले लांब आणि लक्ष वेधक मंगळसूत्र मिळतील. (Gold Mangalsutra Designs)
3 / 10
यामध्ये पारंपारीक वाट्या डिझाईन्स, तसंच मोर, फुल आणि भौमितिक आकाराचे पेंडंट असलेले प्रकार खूपच लोकप्रिय आहेत.
4 / 10
काही डिझाईन्समध्ये हिऱ्यांसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या स्टोनचा वापर केलेला असतो. ज्यामुळे त्यांना अधिक आकर्षक आणि शाही लूक मिळतो.
5 / 10
या मंगळसुत्रांमध्ये मॅट फिनिश आणि चमकदार रोडियम किंवा गोल्डन फिनिश असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. जे अधुनिक आणि पारंपारीक अशा दोन्ही प्रकारच्या वेशभूषेवर शोभून दिसतात.
6 / 10
रोजच्या वापरासाठी किंवा कार्यक्रमांसाठी खऱ्या सोन्याचा खर्च टाळायचा असल्यास १ ग्रॅम सोन्याचे हे मोठे मंगळसूत्र एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरतात.
7 / 10
बाजारात आणि ऑनलाईन अनेक कंपन्या सुंदर आणि टिकाऊ १ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र उपलब्ध करून देतात.
8 / 10
काही पेंडंटमध्ये लक्ष्मी देवीचे, गणपतीचे किंवा मोर-कमळाचे उत्कृष्ट कोरिव काम केलेले असते. हे सहसा मॅट फिनिशमध्ये येते.
9 / 10
पेडंटमध्ये चकाकणारे अमेरिकन डायमंड्स किंवा पांढऱ्या रंगाचे खडे जडवलेले असतात. हे डिझाईन्स बारीक आणि नाजूक असतात.
10 / 10
लग्नकार्यासाठी किंवा मोठ्या समारंभासाठी ही मंगळसूत्र साडीवर एकदम उठून दिसतात.
टॅग्स : शुभविवाहफॅशनदागिनेखरेदी