१ ग्रॅम सोन्यात घ्या मंगळसुत्र ब्रेसलेट, ८ नवीन डिजाईन्स; हातावर शोभून दिसतील ट्रेंडींग पॅटर्न्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 11:53 IST
1 / 8मंगळसुत्राप्रमाणे काळेमणी असलेल्या ब्रेसलेटच्या क्रेझ अनेक वर्षांपासून महिलांमध्ये आहे. अनेक विवाहीत स्त्रिया हातात काळ्या मण्याचं सुंदर ब्रेसलेट घालणं पंसत करतात. (8 New Designs Gold Mangalsutra bracelet Designs)2 / 8एक ते दोन ग्रॅम सोन्यात बनवून मिळतील अशा काही ब्रेसलेट्सच्या डिजाईन्स पाहूया. या डिजाईन्स पाहून तुम्हालाही ब्रेसलेट घेण्याचा मोह आवरणार नाही. 3 / 8फक्त सोन्यातच नाही तर चांदीमध्येसुद्धा तुम्ही ब्रेसलेट बनवून घेऊ शकता. सोन्यात किंवा चांदीमध्ये तुम्हाला खास ब्रेसलेट्स उपलब्ध होतील.4 / 8मंगळसुत्रात एक सिंगल मणी असलेलं किंवा स्टोन असलेले पॅटर्न तुम्ही निवडू शकता.5 / 8मंगळसुत्र ब्रेसलेटच्या सेंटरला एक छोटं फुलंसुद्धा छान वाटतं.6 / 8इन्फिनिटी आणि हार्ट शेपचं साईनसुद्धा छान दिसतं.7 / 8मंगळसुत्रात ३ गोल गोल रिंग्ससुद्धा छान वाटतील.8 / 8तुम्हाला फार काळे मणी आवडत नसतील तर गोल्डन मणी जास्त असलेले ब्रेसलेट निवडू शकता.