Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

Published:August 19, 2021 06:12 PM2021-08-19T18:12:45+5:302021-08-19T18:26:56+5:30

Raksha bandhan 2021: सध्या सोशल मीडियावर एका बहिण भावाचा फोटो व्हायरल होत आहे. बहिणीला नवा ड्रेस घ्यायची इच्छा असतानाही परिस्थिती अभावी तिला शांत बसावं लागलं.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

रक्षाबंधनाचा (Raksha bandhan 2021) सण अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. बहिण भावाच्या नात्यातील प्रेम वाढवणाऱ्या या सणाची सगळ्याच बहिणी आतुरतेनं वाट पाहतात. विशेष म्हणजे आपला भाऊ यावर्षी काय गिफ्ट देणार याची उत्सुकता सगळ्या बहिणींना असते.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

सध्या सोशल मीडियावर एका बहिण भावाचा फोटो व्हायरल होत आहे. बहिणीला नवा ड्रेस घ्यायची इच्छा असतानाही परिस्थिती अभावी तिला शांत बसावं लागलं. हे लक्षात येताच तिच्या भावानं बहिणीसाठी जबरदस्त गाऊन बनवला आहे.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

मावेरिक फ्रान्सिस्को ओयाओ नावाच्या मुलानं एक नवीन कलाकृती करण्याचा निर्णय घेतला जेव्हा त्याला जाणवलं की, आपली धाकटी बहिण लू किना ओयाओ हिला नवीन ड्रेस हवाय पण परिस्थितीमुळे ती तो ड्रेस भाड्यानं सुद्धा घेऊ शकत नाही.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

सोशल मीडियावर या मुलानं आपल्या बहिणीसाठी बनवलेल्या गाऊनची चर्चा तुफान रंगली आहे.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

त्यानं सांगितले की, ''मी हे वेळेवर करू शकेन अशी अपेक्षा नव्हती.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

युट्यूब आणि गुगलवर मी वेगवेगल्या प्रकारचे ड्रेस पाहिले आणि ड्रेसचे सामान जमवायला सुरूवात केली.

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

एक बहिणींला पाठिंबा देणारा भाऊ म्हणून मी माझं कर्तव्य केलं

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

मी नेहमी तिच्या पाठीशी उभा राहिन असं वचनही देतो.''

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

(Image Credit- credit de- facebook.com/melvinmaverick.oyao)

Raksha bandhan 2021: बहिणीला हवा होता नवा ड्रेस, पण पैसेच नव्हते, मग भावानेच डिझाइन केला अफलातून ड्रेस; पाहा फोटो

(Image Credit- facebook.com/melvinmaverick.oyao)

(Image Credit- melvinmaverick.oyao)