Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

Published:November 15, 2021 11:57 AM2021-11-15T11:57:09+5:302021-11-15T12:09:57+5:30

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : या स्टनिंग बॉलिवूड कपल्सचे प्री वेडिंग फंक्शनचे फोटो समोर आले आहेत. प्री वेडिंग फंक्शनमध्ये राजकुमार राव , पत्रलेखा दोघंही स्टनिंग व्हाईट आऊटफिटमध्ये दिसून आले.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा (Rajkummar Rao-Patralekhaa Wedding) काल ( १४ नोव्हेंबर) रोजी लग्नबंधनात अडकले. चंदीगडमध्ये पारंपरिक पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याला मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्याही लग्नाच्या कार्यक्रमाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

या स्टनिंग बॉलिवूड कपल्सचे प्री वेडिंग फंक्शनचे फोटो समोर आले आहेत. प्री वेडिंग फंक्शनमध्ये राजकुमार राव, पत्रलेखा दोघंही स्टनिंग व्हाईट आऊटफिटमध्ये दिसून आले. राजकुमार राव व्हाईट इंडोवेस्टर्न लूकमध्ये खूपच हॅण्डसम दिसत होता.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

तर पत्रलेखाचा लूकसुद्धा कमालीचा होता. पत्रलेखा गॉर्जियस व्हाईट एंड सिल्वर ऑफ शोल्डर स्लिट गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिनं प्री वेडिंग लूकमध्ये ट्रेंडी आणि स्टायलिश नेकपीस घातलेला दिसून आला. याशिवाय तिनं केसांचा मेसी हेअरबन केला होता.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

थीमनुसार या कार्यक्रमाला उपस्थित इतर पाहूणेसुद्धा व्हाईट ड्रेसमध्ये दिसून आले होते. डेकोरेशनसुद्धा थीमप्रमाणे करण्यात आलं होतं.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर आणि फिल्म डायरेक्टर फराह खानसुद्धा राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या प्री वेडींग फंक्शनमध्ये दिसून आली.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

पत्रलेखा पॉल ही एक अभिनेत्री आहे. तिचा जन्म मेघालयमधील शिलाँग याठिकाणी झाला. तिचे वडील चार्टर्ड अकाऊंटंट असून आई गृहीणी आहे. पत्रलेखाला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तिची आजी कवियित्री होती असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

पत्रलेखा हिने आपले शालेय शिक्षण आसाममधील बोर्डींग स्कूलमधून तर महाविद्यालयीन पदवी शिक्षण बँगलोरमधील बिशप कॉटन गर्ल स्कूलमधून पूर्ण केले. तिने अभिनयाच्या क्षेत्रात न जाता आपल्यासारखे सी.ए. व्हावे अशी ति्च्या वडिलांची इच्छा होती. मात्र तिला याच क्षेत्रात करीयर करायचे होते

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच पत्रलेखा हिला ब्लॅकबेरी, टाटा डोकोमो आणि अन्य जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इथून सुरू झालेला तिचा प्रवास नंतर बहरला. २०१४ मध्ये पत्रलेखा हिने राजकुमार रावसोबत बॉलिवूडचा पहिला चित्रपट केला. या चित्रपटाचे नाव होते, सिटी लाइटस, या चित्रपटाचे दिग्दर्शक हंसल मेहता होते.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

त्यानंतर तिने लव्ह गेम्स, नानू की जानू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेय याबरोबरच तिने टीव्ही मालिका आणि वेबसिरीजसाठीही काम केले. सिटीलाईट या चित्रपचाटीत पदार्पणासाठी तिला अॅव़ॉर्डही मिळाला आहे.

Rajkummar Rao-Patralekhaa Wedding : समोर आले राजकुमार-पत्रलेखाच्या प्री वेडींगचे Inside Photos; पाहा त्यांचे जबरदस्त आऊटफिट्स

सिटीलाईटमधील जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. मागील १० वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट कर होते. राजकुमार आणि पत्रलेखा नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. आपल्या आयुष्यातील घटना चाहत्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न हे दोघेही करत असतात.