Join us   

Kiss Day 2022 : किसचे १० प्रकार आणि त्याचे अर्थ माहिती आहेत का? वाचा, त्यातून व्यक्त होणाऱ्या सुंदर भावनांची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 4:33 PM

1 / 9
व्हेलेंटाईन वीक (Valentine Week 2022 ) हा प्रत्येक कपल्ससाठी खूप खास असतो. प्रेमात स्पर्श महत्त्वाची भूमिका बजावतो. मुलाच्या जन्माच्या वेळी आईचा स्पर्श असो किंवा जोडीदाराचा स्पर्श असो. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते किंवा त्यांच्यासोबत नातेसंबंध असतात तेव्हा तुम्हाला त्याची प्रत्येक कृती हवीहवीशी वाटते. (Kiss Day 2022)
2 / 9
जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला मिठी मारतो तेव्हा ते खरोखरच एखाद्या जादूई मिठीपेक्षा कमी वाटत नाही, ज्यामुळे त्याचा थकवा, तणाव, त्रास सगळा नाहीसा होतो. प्रेमात चुंबन घेण्याचेही स्वतःचे महत्त्व आहे. म्हणूनच या लेखात तुम्हाला किसचे वेगेवगळे प्रकार आणि अर्थ सांगणार आहोत. (Kiss Day 2022)
3 / 9
जर कोणी तुमच्या फोरहेडवर किस करत असेल तर याच्या अर्थ तुम्ही त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचे आहात. कपाळावरील किस अतूट आणि खोल नात्याचे प्रतीक काय आहे. अशा प्रकारे पालक सहसा आपल्या मुलांचे चुंबन घेतात.
4 / 9
हातावर चुंबन घेणे म्हणजे चुंबन घेणारी व्यक्ती तुमचा आदर करते. प्रियकराव्यतिरिकत मित्रही अशाप्रकारचे चुंबन घेतात.
5 / 9
जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्या कानाला किस करतो तेव्हा त्याला इअरलोब किस म्हणतात. हे किस रोमँटिक मानले जाते. अशा प्रकारचे किस करून प्रेमी आपल्या जोडीदाराला रोमान्सची अनुभूती देतात.
6 / 9
जेव्हा पार्टनर तुम्हाला मागून किस करतो तेव्हा त्याला स्पायडर किस म्हणतात. स्पायडरच्या किसच्या माध्यमातून आपलेपणाची भावना दर्शवली जाते.
7 / 9
गालांवर केला जाणारा किस म्हणजे चिक किस. हा किस मैत्री दर्शविण्यासाठी किंवा फ्लर्ट करण्यासाठी केला जातो. अनेकदा जवळच्या व्यक्तीला निरोप देतानाही अशा प्रकारचं किस केलं जातं.
8 / 9
किसमध्ये फ्रेंच किस हा किसचा लोकप्रिय आहे. या किसमध्ये पार्टनर एकमेकांच्या जीभेला स्पर्श करतात. नात्यातील पुढचं पाऊल म्हणून या किसकडे पाहिलं जातं.
9 / 9
प्रियकर आणि प्रेयसीमध्ये प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सिंगल लिप किस प्रसिद्ध आहे.
टॅग्स : व्हॅलेंटाईन वीकरिलेशनशिपरिलेशनशिप