Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

Published:October 20, 2021 12:03 PM2021-10-20T12:03:42+5:302021-10-20T12:25:43+5:30

Bill gates and melinda gates daughter jennifer gates wedding to nayel nassar : शनिवारी जेनिफर गेट्सनं लग्नात पांढरा गाऊन घातला होता. अमेरिकन फॅशन डिझायनर वेरा वांग, हिने जेनिफरसाठी या खास ड्रेसची रचना केली.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सची मुलगी जेनिफर गेट्स (Jennifer Katharine Gates) हिने तिच्या प्रियकर असलेल्या नायल नासर (Nayel Nassar) शी या आठवड्याच्या शेवटी इस्लामिक रीतिरिवाजानुसार लग्न केले आहे.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर येथे 142 एकरच्या गेट्स फॅमिली फार्ममध्ये दोघांचं लग्न पार पडलं. सध्या यांच्या लग्नांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

नासल नासर इजिप्तचा आणि मूळचा अमेरिकन प्रोफेशनल हॉर्समन आहे. मेडिकल स्टुडंट असलेल्या जेनिफरने तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचा एक क्षण शेअर केला आहे.तिने तिच्या लग्नाची तारीख आणि फोटो चिन्हांकित केला. "माझे विश्व 10.16.21," तिने पोस्टला कॅप्शन दिलं आहे.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

फॉक्स बिझनेसनुसार, शनिवारी जेनिफर गेट्सनं लग्नात पांढरा गाऊन घातला होता. अमेरिकन फॅशन डिझायनर वेरा वांग, हिने जेनिफरसाठी या खास ड्रेसची रचना केली.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

बिल गेट्सनेही आपल्या इन्स्टाग्रामवर आनंदाची बातमी जाहीर केली आणि जोडप्याचे अभिनंदन केले. "जेन आणि नायल, तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्हाला आनंदाने भरलेले पाहून मला किती आनंद होतो हे शब्दात सांगणे अशक्य आहे.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे आणि तुम्ही जे काही कराल त्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान आहे."

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

बिल आणि मेलिंडा गेट्स व्यतिरिक्त, त्यांचे भाऊ रोरी आणि बहीण फोबे जेनिफर आणि नायल नासरच्या लग्नात उपस्थित होते.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

बिल गेट्सची सावत्र आई मिमी गार्डनर गेट्स देखील या लग्नात होती. वोगने रिपोर्टनुसार लग्नाची सुरुवात काताब अल किताबने झाली, जो इस्लामिक विवाह सोहळा आहे.

Nayel nassar : अब्जाधिश बिल गेट्सच्या लेकीचा शाही लग्नसोहळा; लक्ष वेधून घेणारा राजबिंडा जावई आहे तरी कोण?

हा सोहळा शुक्रवारी केवळ जेनिफर आणि नायल नासरच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नासाठी 2 मिलियन डॉलर खर्च झाला असावा. (All Images Credit-Instagram)