नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

Updated:May 7, 2025 19:05 IST2025-05-07T19:00:00+5:302025-05-07T19:05:01+5:30

Parenting tips for working moms: Working mom guilt solutions: नोकरी आणि मुले एकाच वेळी सांभाळताना अडचणी येत असतील तर या ५ स्मार्ट टिप्स कायम लक्षात ठेवा.

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

सध्याचे जीवन धावपळीचे झाले असून नोकरी करणाऱ्या पालकांना मुलांचे संगोपन करणे हे मोठ्या जबाबदारीपेक्षा कमी वाटत नाही. कधीकधी ऑफिसचे आणि घरातील कामे, मुलांच्या गरजा एकाच वेळी सांभाळताना पालकांची दमछाक होते. (How to spend time with kids as a working mom)

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

मुलांची काळजी घेण्यासाठी विशेष करुन स्त्रिला नोकरीला दुय्यम स्थान द्यावे लागते. परंतु, आपण देखील वर्किंग वूमन असाल आणि नोकरी आणि मुले एकाच वेळी सांभाळताना अडचणी येत असतील तर या ५ स्मार्ट टिप्स कायम लक्षात ठेवा.(Work-life balance for moms)

तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर आपल्याला करता येईल. त्यासाठी मुलांशी व्हिडीओ कॉलवर बोलू शकता. तसेच ऑनलाइन लर्निंग ॲप्स योग्यरित्या वापरु शकतो. यामध्ये मुलांचा स्क्रीन टाइमही आपल्याला सेट करता येईल.

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

आपण दिवसभर कितीही बिझी असलो तरी देखील मुलांसाठी वेळ काढून काही खास क्षण घालवता येतील. त्यांच्यासोबत जेवण करा, स्टोरी किंवा दिवसभरातील त्यांचे अनुभव ऐका.

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

आपल्या काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळता येत नसतील तर मित्रांची किंवा कुटुंबाची मदत घ्या. शक्य असल्यास घरगुती कामे करण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगा.

नोकरी करणाऱ्या आईला मुलांसाठी वेळच मिळत नाही? ५ टिप्स, मनातला गिल्ट पुसा-मुलांसाठी असा काढा वेळ

कामामुळे आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, आपण देखील निरोगी आणि आनंदी राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी खाण्याच्या सवयी, व्यायाम आणि पुरेशी झेप घेणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहिल.