शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 18:46 IST
1 / 6ज्ञानरूपी दिवा लावून, अज्ञानाचा अंधार घालवणाऱ्या गुरूंना, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 2 / 6शिक्षक म्हणजे ज्ञानाचा झरा, शिस्तीचा धडा आणि प्रेरणेचा स्रोत…अशा शिक्षकांच्या शुभेच्छा पाठीशी कायम असोत... 3 / 6तुमच्या शिकवणीमुळे आमचं जीवन सुंदर झालं, स्वप्नं पाहायला आणि ती पूर्ण करायला शिकवलं. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!'4 / 6तुमच्या एका शब्दाने आयुष्य बदलतं, तुमच्या एका शिकवणुकीने जगण्याला अर्थ मिळतो. अशा अद्वितीय गुरूंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!'5 / 6विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना,शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 6 / 6तुमच्या प्रत्येक शब्दाने आमचं जीवन समृद्ध केलं, तुमच्या मोलाच्या योगदानामुळे अनेकांचं जीवन सावरलं! शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!