IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

Updated:October 7, 2025 15:53 IST2025-10-07T15:00:50+5:302025-10-07T15:53:27+5:30

IAS Misha Singh : एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मीशा आपल्या कष्टाने या पदावर पोहोचल्या.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मीशा सिंह या २०१६ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अधिकारी होण्याचं मोठं स्वप्न पाहिलं आणि यूपीएससीची तयारी सुरू केली.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

कठोर परिश्रमानंतर मीशा सिंह तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाल्या आणि आयएएस अधिकारी बनल्या. एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मीशा आपल्या कष्टाने या पदावर पोहोचल्या.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मिशा यांचे वडील आनंद सिंह हे शेतकरी आहेत आणि त्यांची आई विनोद कंवर गृहिणी आहे. २०१५ मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेत ६४ वा रँक मिळवला आणि आपलं टॅलेंट दाखवून दिलं.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मीशा सिंह यांनी डॉ. राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केलं. त्यानंतर तिने नागरी सेवांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दोन प्रयत्नात अपयशी ठरल्या पण हार मानली नाही.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

दिल्लीला जाऊन कायद्यात पीजी डिप्लोमा करून तयारी सुरू ठेवली. हे करत असतानाच अभ्यास सुरू ठेवला. खूप प्रयत्न केले. आपलं स्वप्न साकार केलं.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

तिसऱ्या प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि मिशा यांची निवड झाली. तिसऱ्या प्रयत्नात ६४ वा रँक मिळवला आणि आयएएस पद मिळालं.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मीशा म्हणतात की, प्रशासकीय सेवेची निवड करण्याचं मुख्य कारण म्हणजे कामाची विविधता आणि समाजाची सेवा करण्याची संधी. त्यांचा असा विश्वास आहे की व्यवस्थेत बदल आणि चांगलं करिअर दोन्ही शक्य आहे.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मध्य प्रदेशात प्रशासकीय फेरबदलानंतर, आयएएस अधिकारी मीशा सिंह यांनी रतलाम जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. शुक्रवारी, कालिका माता मंदिराला भेट दिली, प्रार्थना केली आणि नंतर कार्यालयात पोहोचल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केलं.

IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी

मीशा सिंह यांनी विविध भूमिकांमध्ये आपलं नेतृत्व कौशल्य दाखवलं आहे. सार्वजनिक सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. मीशा सिंह सकारात्मक प्रभाव पाडत आहे, कार्यक्षम प्रशासन आणि विकास सुनिश्चित करत आहे.