World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

Updated:May 4, 2025 12:09 IST2025-05-04T12:06:58+5:302025-05-04T12:09:16+5:30

World Laughter Day 2025: Benefits of laughing: शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी नेहमी हसायला हवे. याचे फायदे कसे होतात पाहूया.

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. या दिवसाची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली. ज्याची व्यवस्था हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली होती. (World Laughter Day 2025)

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहे. त्यासाठी एक हसू खूप महत्त्वाचे ठरते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी नेहमी हसायला हवे. याचे फायदे कसे होतात पाहूया. (Benefits of laughing)

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसण्याने शरीरात एंडोर्फिन नावाचे रसायन तयार होते. ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होतात.

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण होतो.

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसल्याने आपण आनंदी आणि सकारात्मक राहातो. ज्यामुळे शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते.

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसण्यामुळे रक्तदाब कमी होतो. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

World Laughter Day 2025: हसण्याने आयुष्य वाढते, तुम्ही हसता का पण रोज मनापासून एकदा तरी..

हसल्यामुळे चेहऱ्यावरील स्नायू आकुंचन पावतात. ज्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. त्यासाठी कायम हसत रहायला हवे.