थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

Updated:March 30, 2026 14:30 IST2026-03-30T14:25:11+5:302026-03-30T14:30:47+5:30

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

औषधपाणी वेळेवर घेऊनही थायरॉईडचा त्रास कमी होत नसेल तर काही अन्नपदार्थ टाळायलाच हवेत. ते नेमके कोणते ते पाहूया..(thyroid patients should avoid eating 5 foods)

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr_rupali_lavate_ या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यापैकी पहिला पदार्थ आहे पत्ताकोबी. थायरॉईडचा त्रास असेल तर कच्ची पत्ताकोबी खाणं टाळा. ती नेहमी शिजवूनच खा.(which food items should be avoided by thyroid patients?)

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत. त्यामुळे चयापचय क्रिया हळुवार होते आणि त्याचा परिणाम थायरॉईडवर होतो.

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

गोड पदार्थांचा अतिरेक टाळायला हवा. कारण त्यामुळे शरीरातला इन्सुलिनची पातळी बिघडते आणि त्याचा परिणाम थायरॉईडवर होतो.

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

तसेच थायरॉईडचा त्रास असणाऱ्या लोकांनी सोयबीन आणि इतर सोया प्रोडक्ट्सही टाळायला हवे.

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

जास्त प्रमाणात कॉफी घेणं टाळा. कारण त्यामुळे तुमची थायरॉईडची जी औषधं सुरू आहेत, ते रक्तात व्यवस्थित शाेषून घेतली जात नाहीत.