10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

Published:November 17, 2021 05:18 PM2021-11-17T17:18:15+5:302021-11-17T17:42:26+5:30

How to live longer : 10 secrets or healthy habits of japanese people

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

दिर्घायुष्याची स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण सगळ्यांचीच ही स्वप्न पूर्ण होतातच असं नाही. २०१९ मध्ये समोर आलेल्या एका अहवालानुसार जगभरात सगळ्यात जास्त जगण्याचा आनंद जपानी लोक घेत आहेत. या देशात जवळपास २३ लाख लोकाचं वय ९० पेक्षा जास्त आहे. ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांचे वय १०० पेक्षा जास्त आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जपानी लोकांच्या दिर्घायुष्याचं सिक्रेट सांगणार आहोत.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानी लोक सोयाबीv, फर्मेंटेड फूड, मासे यांसारखे पदार्थ खातात. मांस, साखर डेअरी उत्पादन फळ, बटाटा ही उत्पादन कमी प्रमाणात खातात. जपानी आहार जगभरात संतुलित आहार म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर या पदार्थांचा दर्जाही उत्तम असतो.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानी लोक जेवण व्यवस्थित चावून खाणं पसंत करतात. ते जेवायला खूप वेळ घेतात असं म्हटलं तरी हरकत नाही. यावेळात जेवताना घरातील इतर सदस्यांसह मोकळा संवाद साधतात. ज्यामुळे नाती घट्ट होऊन त्यांच्या जीवनात आनंद टिकून राहतो. जेवण व्यवस्थित चावून खाल्ल्यानं पचनक्रियाही व्यवस्थित राहते.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानला टि लव्हर कंट्री असंही म्हटलं जातं. या ठिकाणच्या लोकांना खूप चहा आवडतो. जपानी लोक पारंपारीक माचा चहा पिणं पसंत करतात. ज्यात शरीराला फायदा मिळवून देणारे अनेक घटक असतात. एंटीऑक्सिडेंट्स असतात. त्यामुळे शरीराला फायदा मिळतो.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानमध्ये स्वादिष्ट जेवण पाहून लोक त्यावर तुटून पडत नाहीत. खाताना ते जीभेच्या चवीपेक्षा पोटाचा जास्त विचार करतात. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल जपानी लोक लहानश्या प्लेटमध्ये जेवतात. यामुळे शरीरातील एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

सोयाबीन कार्बोहायड्रेड्स, प्रोटीन्स आणि गुड फॅट्सचा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय हे पचवणंही सोपं आहे. जपानमध्ये सोयाबीनचा वापर सोया मिल्क, मिसो, टोफू, नाटो हे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे हार्मोनल बॅलेन्स राहण्यासह वजनही नियंत्रणात राहतं.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

दिवसभराच्या जेवणापेक्षा सकाळता नाश्ता खूप महत्वाचा आहे. जपानी लोक कधीच ब्रेकफास्ट टाळत नाहीत. त्यांच्या नाश्त्यात उकळलेले मासे, भात, दलिया असा सकस, पौष्टीक आहार असतो. असा आहार त्यांची भूक शांत ठेवण्यास मदत करतो.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानी लोकांबाबत एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे आपलं पोट ८० टक्के भरेपर्यंत ते जेवत नाहीत. जपानी लोक कधीच ओव्हर इटिंग करत नाहीत.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

सुरूवातीपासूनच भारतीय लोक सण उत्सवांच्या काळात गोड पदार्थांवर तुटून पडतात. जपानी लोक गोड पदार्थांपासून शक्यतो लांब राहतात. त्यांना गोड पदार्थांपेक्षा खारट पदार्थ जास्त आवडतात.

10 secrets of Japanese People : जपानी माणसं खूप वर्षे कशी जगतात? 10 गोष्टी, long life चं जपानी सिक्रेट, कर के देखो

जपानी लोक कमी शिजलेलं अन्न खातात. स्टिमिंग, फर्मेंटिंग, उकळलेलं अन्न किंवा फ्राय फूड जास्त खातात. विशेष म्हणजे जपानी लोक जेवण बनवताना कमी तेल वापरतात.