चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

Updated:May 16, 2025 16:59 IST2025-05-16T16:51:43+5:302025-05-16T16:59:05+5:30

Effective powder from cleansing the stomach to making the skin look beautiful- Cost 40 rupees : हे एक चूर्ण करते अनेक समस्या दूर. पाहा कोणते आहे. घरी असायलाच हवे. रोज एक चमचा घ्यायचे.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

त्वचा छान राहावी. त्वचा छान उजळावी तसेच टॅनिंग होऊ नये यासाठी आपण विविध उपाय करत असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध प्रॉडक्ट्स आपण वापरतोच. मात्र काही घरगुती उपाय असतात जे जास्त फायद्याचे ठरतात.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

काही आयुर्वेदिक पदार्थ असतात जे घरात असायलाच हवेत. फक्त एक दोन नाही तर त्यांचे अनेक फायदे असतात.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

असाच एक पदार्थ म्हणजे त्रिफळा चूर्ण. त्रिफळाचे महत्त्व फक्त आयुर्वेदातच नाही इतरही अनेक औषधांसंबंधी पुस्तकांत आहे. अष्टांग संग्रहातही त्रिफळाचा उल्लेख आहे. इतरही अनेक पुस्तकांत याचा उल्लेख आहे.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

फक्त त्वचेसाठी नाही तर इतरही फायदे त्रिफळामुळे मिळतात. त्रिफळा चूर्ण बाजारात आरामात विकत मिळते. एकदा आणले की टिकतेही वर्षभर . पाहा किती फायदे असतात.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

त्रिफळा चूर्ण अंघोळ करताना काखेत लावायचे. बॅक्टेरिया तसेच इतर विषाणू मरतात. त्यामुळे कोणती ऍलर्जी होत नाही. तसेच घामाचा वास येत नाही.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

चेहऱ्याला त्रिफळा चूर्ण लावायचे. रोज चेहरा त्रिफळा चुर्णाने स्क्रब करायचा. चेहरा अगदी स्वच्छ होतो. कोणतेही डाग राहत नाहीत. तसेच पिंपल्स वगैरे येत नाहीत.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

रोज चमचाभर त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यायचे. त्याचे अनेक फायदे होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पचन सुधारते. बद्धकोष्टता कमी होते. भूक वाढते तसेच इतरही काही पोटाचे त्रास असतील तर ते ही बंद होतात. पोट साफ होते.

चूर्ण १-फायदे अनेक! पोट साफ होण्यापासून त्वचा सुंदर दिसण्यापर्यंत असरदार चूर्ण- खर्च ४० रुपये

केसांसाठी हे चूर्ण फार चांगले असते. रोज चमचाभर घ्यायचे. पोटाबरोबर केसही चांगले राहतील. तसेच अपचनामुळे तोंड येते चेहर्‍यावर फोड येतात. तसे काहीही होणार नाही.