कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

Updated:March 26, 2026 15:23 IST2026-03-26T12:35:35+5:302026-03-26T15:23:38+5:30

Breathing Raise Your Blood Pressure Study Reveals : पोटाच्या मांसपेशी आकुंचन पावतात. सतत अशी स्थितीत उद्भवल्यामुळे मेंदूचा भाग जास्त एक्टिव्ह राहतो. ज्यामुळे बीपी वाढू शकतो.

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताण-तणाव, लठ्ठपणा आणि व्यायामाचा अभाव याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत असतो. आजकाल बीपी वाढण्याचा त्रासाचा सामना अनेकांना करावा लागतो. तर काहीजणांचा बीपी कमी होतो. (Can Your breathing Raise Your Blood Pressure Study Reveals)

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

सायंस डेलीच्या रिपोर्टनुसार ब्लड प्रेशर वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अलिकडेच एका अभ्यासात दिसून आलं की ब्रेनस्टेमचा एक मुख्य भाग श्वास नियंत्रणात ठेवण्यासाठी गरजेचा असतो. तर ब्लड प्रेशर वाढवण्यातही महत्वाची भूमिका निभावतो.

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

अभ्यासात असं दिसून आलं की ब्रेनस्टेम एक असा भाग आहे ज्याला लेटरल पॅराफेशियल एरिया असंही म्हटलं जातं. हा भाग श्वास सोडणं कंट्रोल करतो. खासकरून खोकला, हास्य आणि व्यायामादरम्यान हा भाग शरीरावर नियंत्रण ठेवतो.

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

हाय बीपी असलेल्यांमध्ये मेंदूचा भाग खूपच एक्टिव्ह असतो. ज्यामुळे हाय बीपी एका स्वीचप्रमाणे काम करते. जर मेंदू जास्त एक्टिव्ह असेल तर ब्लड प्रेशर वाढू शकते.

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार श्वास घ्यायला जास्त मेहनत लागत नाही. हेवी वर्कआऊट, खोकला, स्लीप एपनिया यांसारख्या समस्या बीवी वाढवू शकतात.

कशामुळे अचानक वाढतं ब्लड प्रेशर? श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे हाेतो त्रास-संशोधनाचा दावा

असं घडतं कारण पोटाच्या मांसपेशी आकुंचन पावतात. सतत अशी स्थितीत उद्भवल्यामुळे मेंदूचा भाग जास्त एक्टिव्ह राहतो. ज्यामुळे बीपी वाढू शकतो.