अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

Updated:August 26, 2024 18:01 IST2024-08-25T13:54:01+5:302024-08-26T18:01:03+5:30

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

दूध एक कप्लीट फूड आहे ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे न्युट्रिएंट्स असतात म्हणून आई-वडील लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. हे नॅच्युरल ड्रिंक तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. यातील कॅल्शियममुळे हाडांना मजबूती मिळते याशिवाय आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. (Top 5 Calcium Rich Foods For Strong Bones)

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

पण प्रत्येकालचा दूध प्यायला आवडतच असं नाही. अशा स्थितीत शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी पूर्ण करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांनी सांगितले की हे न्युट्रिएंट्स मिळवण्यासाठी दूधच प्यायला हवं असं काही नाही. काही इतर पदार्थ खाऊनही तुम्ही कॅल्शियम मिळवू शकता.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

संत्री एक कॉमन फूड आहे ज्यामुळे व्हिटामीन सी मिळवण्यास मदत होते. ज्यामुळे इम्युनिटी वाढते. संत्र्याचा रस प्यायल्यानं शरीरात कॅल्शियमची कमतरता उद्भवणार नाही.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

ओट्स एक हेल्दी डाएट आहे. सकाळच्या नाशत्याला तुम्ही ओट्स खाऊ शकता. यात कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे शरीर मजबूत राहते. अशावेळी मिल्क इन्टेक घ्यायलाच हवा असं काही नाही.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

तुम्ही ऐकलं असेल की व्हिटामीन डी मिळवण्यासाठी ऊन्हात जायला हवं. सुर्यप्रकाशाच्या माध्यमातून तुम्हाला कॅल्शियम मिळू शकते.

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? ५ पदार्थ खा- खर्च फक्त २० रुपये! कॅल्शियम भरपूर

हिरव्या भाज्या खाणं नेहमीच फायदेशीर ठरतं. यातून शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व मिळतात. आपल्या रोजच्या आहारात पालक, शेपू, मेथी या भाज्यांचा समावेश करा.