काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

Updated:May 30, 2025 18:32 IST2025-05-29T15:41:43+5:302025-05-30T18:32:52+5:30

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचे निदान झाले आणि तिचे चाहते हादरून गेले. हिना खान पाठोपाठ दीपिकाच्या कॅन्सरचं निदान समोर आलं आणि कॅन्सर तरुण वयातही गाठू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

दीपिका आणि तिचा नवरा शोएब यांनी जी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, त्यानुसार दीपिकाला मागच्या काही दिवसांपासून पोटाच्या वरच्या भागात बऱ्याच वेदना होत होत्या. तो त्रास जेव्हा असह्य झाला तेव्हा तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

त्यामुळेच लिव्हर कॅन्सरची लक्षणं कोणती आणि ती कशी ओळखायची याविषयी आपल्याला थोडी फार माहिती असणं गरजेचंच आहे. ही माहिती m d anderson cancer center यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

त्यामध्ये सांगण्यात आलेलं पहिलं लक्षण म्हणजे काहीही कारण नसताना, नेहमीचं रुटीन सुरू असतानाही कमी वेळेत वजन खूप जास्त कमी होणे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

पोटाच्या उजव्या बाजुकडील वरील भागात वारंवार दुखणे

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

पोट सतत फुगल्यासारखे वाटणे किंवा पोटावर सूज येणे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

थोडंसं खाल्लं तरीही लगेचच पोट भरल्यासारखं वाटणे. किंवा भूकच न लागणे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

बरगड्यांच्या खाली उजव्या बाजुला गाठीसारखे जाणवणे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

नेहमीच खूप थकल्यासारखं वाटणे, अशक्तपणा जाणवणे.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

वारंवार नॉशिया होणे, उलट्या होणे. काही जणांना कॉन्स्टिपेशनचाही त्रास होतो.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

लिव्हर कॅन्सरचे निदान होण्यापुर्वी काही जणांच्या शरीरात काविळ झाल्यासारखी लक्षणं दिसू लागतात. अंग पिवळसर दिसू लागतं आणि डोळे पांढरे दिसू लागतात. लघवीचा रंगही गडद पिवळा होतो.

काही महिन्यांपासून दीपिका कक्करला व्हायचा 'हा' त्रास- तीच होती लिव्हर कॅन्सरची ९ लक्षणं

लिव्हर कॅन्सरच्या काही प्रकारांमध्ये महिलांच्या बाबतीत ब्रेस्टचा आकारही वाढतो.