1 / 6आपल्या आसपास हिरवीगार रोपं दिसली की ती पाहून मन आपोआपच फ्रेश होऊन जातं. त्यामुळे आपण अंगणात, बाल्कनीमध्ये तर आवर्जून रोपे लावतोच..2 / 6पण आता बरेच जण काही आकर्षक रोपे त्यांच्या घरातही सजवून ठेवत आहेत. घराचा एट्रन्स, मुख्य दाराजवळ, हॉल, किचन, बेडरूम, बाथरुम अशा ठिकाणी वेगवेगळी रोपं ठेवल्याने आपोआपच घरातलं वातावरणही छान होण्यास मदत होते.3 / 6तसंच काहीसं आहे स्नेक प्लांटचं..(what are the benefits of snake plant?) हे रोप तुमच्या घराच्या मुख्य दाराजवळ किंवा हॉलमध्ये आवर्जून ठेवायलाच पाहिजे (why it is important to keep snake plant in hall or kitchen?) असं सांगणारा एक व्हिडीओ Learn To Do या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.(3 amazing benefits of keeping snake plant in home)4 / 6यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की स्नेक प्लांटमध्ये आपल्या आसपास असणारी निगेटीव्ह एनर्जी शोषून घेण्याची ताकद खूप जास्त असते. त्यामुळे तुमच्या घरातली निगेटीव्हीटी कमी करण्यासाठी ते दिवाणखान्यात किंवा मुख्य दरवाजाजवळ अवश्य ठेवा.5 / 6स्नेक प्लांट स्वयंपाक घरात असणंही खूप गरजेचं आहे कारण वातावरणातील विषारी वायू शोषून घेण्याचे काम हे रोप खूप उत्तमप्रकारे करते.6 / 6काही जणांच्या मते स्नेक प्लांट बेडरुममध्येही असावे. कारण ते जास्त प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते. त्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते.