२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

Updated:November 25, 2025 17:11 IST2025-11-25T16:51:01+5:302025-11-25T17:11:25+5:30

Special tricks to peel garlic in 2 seconds : लसूण सोलण्यापूर्वी त्याला रबर मॅटवर किंवा सिलिकॉन मॅटवर थोडा वेळ रगडा. रबरच्या पृष्ठभागामुळे साली सैल होण्यास मदत होते.

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

लसूण सोलण्याचं अवघड काम सोपं करण्यासाठी काही ट्रिक्स तुम्हाला कामात येतील. लसणाच्या पाकळ्या ५ ते १० मिनिटं गरम पाण्यात भिजवा. साली आपोआप निघतील आणि लगेच निघतील. (How To Peel Garlic Quickly)

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

प्रत्येक पाकळीवर चाकूच्या सपाट भागाचा वापर करून हलका दाब द्या. ज्यामुळे सालं निघतात आणि के काढणं सोपं होतं. (Easy ways To Peel Garlic)

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

लसणाच्या पाकळ्या वेगळ्या करून झाकण असलेल्या डब्यात घाला. हा डबा २० ते ३० सेकंद जोरात हलवा, साली सुटून जाण्यात मदत होईल.

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

लसणाच्या पाकळ्या १० ते १५ सेकंदांसाठी मायक्रोव्हेव्हमध्ये गरम करा. उष्णतेमुळे साली लगेच सैल होतात.

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

लसणाच्या पाकळ्या एका स्टिलच्या ग्लासमध्ये वाटीत घ्या. त्यावर दुसरा स्टिलचा ग्लास उलटा झाकून दोन्ही एका हातात पकडा आणि जोरात हलवा. दोन्ही भांड्यांच्या घर्षणानं साली पटकन वेगळ्या होतील.

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

पाकळ्या १५ मिनिटं फ्रिजरमध्ये ठेवा. थंडीमुळे साली कडक होऊन सहज निघतील. या ट्रिक्स वापरून तुम्ही कमी वेळेत जास्त लसूण सोलू शकता.

२ सेकंदात लसूण सोलण्याचं काम होईल; ७ ट्रिक्स, झटपट सोलून होतील टोपलीभर लसूण

लसूण सोलण्यापूर्वी त्याला रबर मॅटवर किंवा सिलिकॉन मॅटवर थोडा वेळ रगडा. रबरच्या पृष्ठभागामुळे साली सैल होण्यास मदत होते.