नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

Updated:September 22, 2025 16:43 IST2025-09-22T15:53:41+5:302025-09-22T16:43:10+5:30

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

नवरात्रीमध्ये नऊ दिवस जे उपवास करतात त्यांना साबुदाणा खिचडी, भगर असे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो.(special dosa recipe for Navratri fast)

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

म्हणूनच यापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ कसा करायचा ते पाहूया.. हा पदार्थ म्हणजे उपवासाचा कुरकुरीत खमंग डोसा.(how to make dosa for fast?)

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

हा डोसा करण्यासाठी १ वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून ३ ते ४ तास भिजत घाला.

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

यानंतर भिजलेला साबुदाणा, भगर, हिरव्या मिरच्या, जिरे मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी टाकून वाटून घ्या.

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

आता या पिठामध्ये थोडं दही घाला आणि ते पीठ ५ ते १० मिनिटे भिजू द्या. हे पीठ नेहमीच्या तांदळाच्या डोशापेक्षा थोडं पातळ असावं.

नवरात्री विशेष : उपवासाचा खमंग- कुरकुरीत-जाळीदार डोसा, फक्त १० मिनिटांची रेसिपी, चवीला मस्त

त्यानंतर नेहमीप्रमाणे गॅसवर तवा गरम करायला ठेवून डोसे करा.