पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

Updated:May 6, 2025 13:58 IST2025-05-06T13:50:17+5:302025-05-06T13:58:42+5:30

Mangoes in the box are starting to ripen? Make 5 quick dishes : आंब्याचे हे पदार्थ करायला अगदीच सोपे. चवीला तर अगदीच भारी.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

आवडीने आपण आंबे घरी आणतो खरे मात्र मग ते कधीतरी एकदाच सगळे पिकतात. मग जबरदस्ती संपवावे लागतात. कारण जास्त दिवस राहिले तर मग वाया जातात. आंबे असे वाया जाऊ नयेत यासाठी विविध पदार्थ करता येतात.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

हे पदार्थ साठवणीचे असल्यामुळे वायाही जात नाहीत. हळूहळू आस्वाद घेऊन खाता येतात. करायलाही अगदी सोपे आहेत.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

आंबा पिकल्यावर अगदी काही मोजकेच पदार्थ वापरून मस्त चविष्ट पदार्थ करता येतात. चवीला अगदीच मस्त असतात आणि वेळही कमी लागतो.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

पिकलेले आंबे साखरेत मुरत ठेवायचे. त्याचा साखर आंबा करायचा. तोंडी लावण्यासाठी हा पदार्थ घेता येईल चवीला अगदी छान लागतो. टिकेलही बरेच दिवस.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

फणसाचे जसे मस्त साठे करता तसेच आंब्याचेही करता येतात. अगदी सारखीच प्रक्रिया आहे. आंब्याचा रस काढा आणि ताटलीला लाऊन उन्हात ठेवा. पापड होईपर्यंत रोज उन दाखवायचे.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

विकतपेक्षा मस्त असा मँगो जॅम घरी करता येतो. लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. त्यांनी इतर पदार्थ जरी आवडीने खाल्ले नाहीत तरी जॅम नक्कीच खातील.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

आंबा बर्फी कधी घरी करायचा प्रयत्न केला का? घरी करायला अगदीच सोपी आहे. आंब्याचा गर दूध आणि साखर एवढेच पदार्थ लागतात. आंबे पिकल्यावर नक्की करुन पाहा.

पेटीतले आंबे भराभर पिकायला लागले? चटकन ५ पदार्थ करा - टिकतील बरेच दिवस - खा हळूहळू

आंब्याचे श्रीखंड करा. श्रीखंड केल्यावर त्यात आंब्याचा रस घालून एकजीव होईपर्यंत फेटायचा. मस्त मऊ असे श्रीखंड तयार होईल. मग ते फ्रिजमध्ये ठेवा. बरेच दिवस टिकेल.