भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

Updated:March 17, 2025 18:20 IST2025-03-17T18:08:20+5:302025-03-17T18:20:30+5:30

make these 4 delicious Okra dishes, even kids will love it भेंडीपासून करता येतात हे ७ पदार्थ. अगदीच सोपे आहेत, पण चव एकदम भन्नाट आहे..

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

भेंडी ही अशी एक भाजी आहे जी खाण्यासाठी लहान मुलंही फार नखरे करत नाहीत. घरी सारख्या-सारख्या तयार केल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक म्हणजे भेंडी.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

भेंडीची साधी भाजी आपण तयार करतोच. पण भेंडीची भाजी तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. सर्वच प्रकारच्या रेसिपींची चव वेगळी लागते.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

या ७ भेंडीच्या रेसिपी पाहा. यापैकी तुम्ही कोणती रेसिपी कधी तयार केली नसेल तर ती तयार करा. नक्कीच आवडेल. तुम्हालाही आणि घरातील चिल्यापिल्यांनाही.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

दह्यातली भेंडी हा एक फारच चविष्ट प्रकार आहे. तयार करायलाही सोपा आहे.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

करारी भेंडी किंवा कुरकुरीत भेंडी हा पदार्थ लग्न समारंभांमध्ये असतो. तो घरी तयार करणेही फारच सोपे आहे.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

कोकणासारख्या ठिकाणी भेंडीची रस भाजी तयार केली जाते. भरपूर नारळ या भाजीसाठी वापरला जातो.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

भेंडीची भाजी तर खाल्ली असेलच पण भेंडीची भजी कधी खाल्लीत का? फारच चविष्ट होते. बेसनाबरोबर तांदळाचे पीठही वापरा एकदम कुरकुरीत होते.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

भरलेली भेंडी हा पदार्थ फार लोकांना माहिती नसतो. पण चवीला फारच रूचकर असा पदार्थ आहे. साधी भाजी न करता कधी तरी या पद्धतीची भाजी तयार करून बघा.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

ताकातली भेंडी हा पदार्थ मध्यंतरी इंस्टाग्रामवर फार व्हायरल झाला होता. हा पदार्थ तयार करणे अगदीच सोपे आहे.

भेंडीची फक्त भाजी नाही करा हे ४ चमचमीत पदार्थ, मुलेही खातील आवडीने

भेंडी तयार करताना शक्यतो दाण्यांचे कुट वापरले जाते. मात्र चिंचाच्या कोळातील भेंडी असा ही एक आंबट गोड प्रकार तयार केला जातो.