साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

Updated:September 25, 2025 19:10 IST2025-09-25T18:44:01+5:302025-09-25T19:10:21+5:30

how to remove bad smell from malai : tips to remove smell from malai : home remedies to remove malai odor : malai storage tips for ghee making : how to store malai without smell : तूप तयार करण्यासाठी साठवलेल्या सायीला कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून खास घरगुती उपाय...

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

आजही कित्येक भारतीय घरांमध्ये साजूक तूप बाहेरुन विकत न आणता, घरच्याघरीच (how to store malai without smell) तयार केले जाते. साजूक तूप तयार करण्यासाठी, आपण दुधावरची साय फ्रिजमध्ये साठवून ठेवतो, पण काही दिवसांनी या साठवलेल्या सायीला एक प्रकारचा कुबट वास येऊ लागतो. यामुळे तुपाची चव आणि सुगंध देखील खराब होऊ शकतो.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

साठवलेल्या सायीला दुर्गंध येत असेल, आणि अशा सायीचे साजूक तूप तयार केले तर (home remedies to remove malai odor) तुपाची चव बिघडते तसेच ते व्यवस्थित होत नाही.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

पण काळजी करू नका, काही सोपे घरगुती उपाय वापरुन आपण ही साठवलेल्या सायीतील दुर्गंधी सहज घालवू शकतो आणि तूप पुन्हा सुवासिक करता येते.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

साजूक तूप तयार करण्यासाठी साठवलेल्या सायीला दुर्गंधी येत असेल तर त्यात, अर्धा टेबलस्पून मीठ घालावे. मीठ घातल्याने यातील दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया मारण्यास मदत होते. यामुळे साठवलेल्या सायीतील दुर्गंधी कमी होण्यास मीठ फायदेशीर ठरते.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

सायीचा कुबट वास घालवण्यासाठी आपण लिंबाचा रस देखील वापरु शकतो. साठवलेल्या सायीमध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चांगले ढवळून घ्या. लिंबातील ॲसिडिक गुणधर्म दुर्गंधी कमी करण्यास मदत करतात. नंतर नेहमीप्रमाणे साजूक तूप तयार करण्यासाठी हे मिश्रण मंद आचेवर गरम करायला ठेवा.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

साठवलेली साय खराब होऊ नये किंवा त्यातून कुबट दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यात चमचाभर दही घालावे. दही घातल्याने साठवलेली साय खराब न होता बरेच दिवस चांगली व ताजी राहण्यास मदत होते.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

साजूक तूप तयार करण्यासाठी साठवलेल्या सायीत थोडे दूध मिळसल्याने देखील साय खराब होत नाही. दूध घातल्याने साय खराब न होता जास्त दिवस टिकते आणि तूप तयार करण्यासाठी साय फ्रेश राहते.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

विड्याच्या पानांमध्ये नैसर्गिक सुगंधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. साजूक तूप कढवत असताना त्यात २ ते ३ ताजी विड्याची पाने घाला. हे मिश्रण चांगले उकळू द्या. पानांचा सुगंध सायीच्या कुबट वासाला दूर करेल आणि तुपाला एक छान सुवास येईल.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

आले आणि लवंग हे दोन्ही पदार्थ नैसर्गिकरित्या सायीच्या कुबट वासाला कमी करतात. तूप तापवत असताना त्यात आल्याचा एक लहान तुकडा आणि २ ते ३ लवंगा घाला. आले आणि लवंगमधील गुणधर्म तुपाचा कुबट वास घालवून त्याला एक चांगला सुगंध देतात. तूप तयार झाल्यावर हे तुकडे बाहेर काढून टाका.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

कडीपत्त्याच्या पानांमध्ये एक खास सुगंध असतो. तूप गरम करताना त्यात काही ताजी कडीपत्त्याची पाने टाका. पाने कुरकुरीत होईपर्यंत त्यांना तुपात राहू द्या. यामुळे तुपाचा वास तर चांगला होईलच, शिवाय त्यात कडीपत्त्याचे गुणधर्मही त्यात मिसळतील.

साजूक तुपासाठी साठवलेल्या सायीला येते दुर्गंधी? सायीत मिसळा ८ पदार्थ - कुबट वास होईल कमी...

साजूक तूप शिजवताना त्यात थोडेसे तांदूळ घातल्यानेही दुर्गंधी दूर होते.