लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

Updated:December 1, 2025 20:47 IST2025-12-01T20:28:11+5:302025-12-01T20:47:28+5:30

How To Make Upma At Home : रवा भाजताना किंवा शिजवताना तूप किंवा तेलाचा उदार हस्ते वापर करा. यामुळे उपम्याला चांगली चव येते आणि तो मोकळा राहतो.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

उपमा (Upma) मऊ, मोकळा आणि व्यवस्थित रवादार होण्यासाठी काही टिप्स वापरल्या तर तुमचं काम सोपं होईल. (How To Make Hotel Style Upma At Home)

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

उपम्यासाठी रवा नेहमी मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि चांगला सुंगध सुटेपर्यंत भाजून घ्या. यामुळे उपमा मोकळा होतो आणि चिकट होत नाही. (How To Make Upma At Home)

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

पाण्याचे प्रमाण अगदी अचूक ठेवा. साधारणपणे १ वाटी रव्यासाठी २ ते २.५ वाटी गरम पाण्याचा वापर करा. उपम्यासाठी पाणी नेहमी कोमट घ्या. कारण जर तुम्ही उकळतं पाणी घेतलं तर गुठळ्या जास्त होतील. पाणी कोमट असेल तर रवा एकसारखा शिजतो आणि उपमा मऊ होतो.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

उकळत्या पाण्यात रवा एकदम न टाकता हळूहळू एक हातानं टाकत राहा आणि दुसऱ्या हातानं व्यवस्थित मिसळा. रवा पाण्यात व्यवस्थित एकजीव करा. रवा व्यवस्थित मिक्स झाल्यावर गॅसची आच मंद करून २ ते ३ मिनिटं वाफेवर शिजवा.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

रवा भाजताना किंवा शिजवताना तूप किंवा तेलाचा उदार हस्ते वापर करा. यामुळे उपम्याला चांगली चव येते आणि तो मोकळा राहतो.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

जर तु्म्हाला थोडा गोडसर उपमा आवडत असेल तर उकळत्या पाण्यात चवीपुरती थोडी साखर घाला.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

उपमा तयार झाल्यावर गॅस बंद करून त्यात लगेच लिंबाचा रस घाला आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला लिंबामुळे चव आणि मोकळेपणा दोन्ही वाढतो.

लग्नात आचारी करतात तसा मऊसूत, पांढरा उपमा घरीच करा; ८ ट्रिक्स, झटपट बनेल मस्त नाश्ता

उपमा लगेच खाण्याऐवजी झाकण ठेवून ५ मिनिटं तसाच राहू द्या. यामुळे उपमा अधिक मऊ आणि छान रवादार होतो.