साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

Updated:October 31, 2025 17:16 IST2025-10-31T16:21:40+5:302025-10-31T17:16:01+5:30

How To Make Soft Spongy Dosa : डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक आणि गुळगुळीत दळून घ्या. पीठ जाड राहिल्यास जाळी पडत नाही.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डोश्याचे पीठ बनवताना ३ भाग तांदूळ आणि १ भाग उडीदाची डाळ हे प्रमाण घ्या. तांदळाचं प्रमाण जास्त ठेवल्यास डोसा मऊ होतो.(How To Make Soft Spongy Dosa)

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डाळ आणि तांदूळ भिजवताना त्यात १ चमचा मेथी दाणे नक्की घाला यामुळे आंबवण्याची प्रक्रिया चांगली होते. (Soft Spongy Dosa Making Tips)

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

तांदूळ भिजवताना त्यात अर्धी वाडी जाड पोहे, अर्धी वाटी शिजवलेला भात घाला.(The Secret To Soft Spongy Dosa Tips To Achive The Perfect Texture)

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये अगदी बारीक आणि गुळगुळीत दळून घ्या. पीठ जाड राहिल्यास जाळी पडत नाही.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

पीठ आंबवण्यासाठी ते उष्ण ठिकाणी ठेवा. पीठ चांगलं फुगून दु्प्पट झालं पाहिजे.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डोस बनवण्यापूर्वी पिठात पाणी घालून त्याची जाडी इडलीच्या पिठासारखी करून घ्या. घट्ट पीठ मऊ डोसा बनवते.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डोसा मऊ व्हावा म्हणून सोडा आणि इनो घालण्याची गरज नाही. योग्य आंबवल्यास आपोआप मऊ होईल.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डोसा करताना तवा जास्त कडक गरम नसावा. मध्यम आचेवर डोसा पसरवून घ्या.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

डोसा परसवल्यानंतर त्यावर तेल किंवा तूप अगदी कमीत कमी लावा जास्त लावू नका. यामुळे डोसा कुरकुरीत न होता मऊ राहतो.

साऊथ इंडियन गाडीवर मिळतो तसा मऊ-जाळीदार डोसा घरीच करा; १० ट्रिक्स, करा परफेक्ट डोसा

पीठ तव्यावर जाडसर पसरवा. डोसा पातळ पसरवल्यास कुरकुरीत होतो.