चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

Updated:September 2, 2025 18:49 IST2025-09-02T18:05:19+5:302025-09-02T18:49:33+5:30

How To Make Roti Soft For Long Time Soft Chapati Hacks : चपाती केल्यानंतर लगेचच तेल किंवा तूप लावले तर चपात्या मऊ राहतात.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

चपात्या डब्यात ठेवल्या की वाफेनं ओल्या होतात किंवा झाकण उशीरा लावलं तर कडक होतात अशी बऱ्याचजणांची तक्रार असते. मऊ चपाती खायलासुद्धा स्वादिष्ट असते. चपात्या केल्यानंत काहीवेळातच त्या कडक होतात. काही सोपे किचन हॅक्स चपात्यांना दीर्घकाळ मऊ ठेवू शकतात. (How to keep chapati soft after cooking)

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

या सोप्या कुकींग ट्रिकमुळे चपात्या मऊसूत राहण्यास मदत होईल. चपाती मऊ ठेवण्यासाठी चपातीच्या डब्यात हा पदार्थ घालून ठेवा.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

चपाती मऊ राहण्यासाठी चपात्या करून डब्यात ठेवल्यानंतर त्यात आल्याचा तुकडा ठेवा. आल्याचा तुकडा ठेवल्यामुळे चपात्या मऊ-मुलायम राहतील.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

चपाती केल्यानंतर लगेच तेल किंवा तूप लावले तर चपात्या मऊ राहतात. यामुळे चपात्यांचा सॉफ्टनेस टिकून राहतो.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

चपाती ठेवण्यासाठी स्वयंपाकघरातील स्वच्छ कापडाचा वापर करा. कॉटनचं पातळ कापड घेऊन त्यात चपात्या ठेवा. जेणेकरून चपात्या कडक होणार नाहीत.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

पीठ व्यवस्थित मळून ठेवले तर चपात्या मऊ राहतात. पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करू शकता.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

पिठात हलकं तेल किंवा तूप घालून मळल्यास चपाती मऊ होते.

चपात्या केल्या की लगेच कडक होतात? डब्यात हा एक पदार्थ ठेवा; २ दिवस मऊ राहतील चपात्या

पीठ मळल्यानंतर काहीवेळ झाकून ठेवा.पीठ झाकण्यासाठी तुम्ही पातळ कॉटनच्या कापडाचा वापर करू शकता