पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

Updated:December 2, 2024 12:41 IST2024-12-01T19:40:49+5:302024-12-02T12:41:38+5:30

How To Make Perfect Fluffy Puri : पुरी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे पीठ पातळ नसावं तेव्हाच पुरी फुगलेली दिसेल. पुरीच्या पिठात तुम्ही साखर मिसळू शकता

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

हिवाळा असो किंवा ऊन्हाळा गरमागरम पुरी भाजी सर्वांनाच आवडते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पुऱ्या आवडतात. पूरी तुम्ही छोले किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

जेव्हा पुरी गरमागरम असते तेव्हाच पुरीली चांगली चव येते. पण अनेकदा पुरी जास्त तेल पिते किंवा कधी फुगतच नाही. पुरी फुगण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स फॉलो करू शकता.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरी न फुगण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही फुललेले भटूरे आणि पुऱ्या बनवू शकता.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरी फुगण्यासाठी तुम्ही मैद्याचं पीठ मळताना त्यात सोडा मिसळा. सोडा आणि पाणी मिसळून पुरीचं पीठ मळून घ्या. या उपायामुळे पुरी अगदी टम्म फुगते.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरी खाल्ल्यानंतर पोट जड वाटतं किंवा जास्त फुगलेलं वाटतं. लिक्विड सोडाच्या मदतीनं तुम्ही पीठ मळलं तर पोट जास्त भरलेलं वाटणार नाही पोट हलकं राहील.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरी बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे पीठ पातळ नसावं तेव्हाच पुरी फुगलेली दिसेल.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरीच्या पिठात तुम्ही साखर मिसळू शकता ज्यामुळे फुललेली आणि कुरकुरीत बनेल. मैद्यात तुम्ही एक चुटकी बेकिंग सोडा मिसळू शकता. ज्यामुळे भटूरे एकदम फुललेले आणि छान बनतील.

पुऱ्या तेल पितात-फुगतच नाहीत? पिठात ‘हा’ पदार्थ मिसळा, टम्म फुगतील पुऱ्या, तेलकट होणार नाहीत

पुरीच्या पिठात आंबट दही किंवा ताक मिसळल्यास भटूरे उत्तम बनतील. जेव्हाही तुम्ही पुरीचं पीठ मळाल तेव्हा थोडावेळ कोणतंही कापड किंवा पॉलिथिनमध्ये ठेवा ज्यामुळे ते व्यवस्थित फुलतील. जर तुम्ही या पिठात व्हाईट ब्रेड तोडून घातला तर ते सॉफ्ट राहतील.