कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

Updated:February 20, 2026 20:06 IST2026-02-20T18:59:57+5:302026-02-20T20:06:07+5:30

How To Make Kadhi At Home : कढीला छान पिवळसर रंग हवा असेल दही बेसन फेटतानाच त्यात पाव चमचा हळद मिसळून घ्या.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

दही आणि बेसन एकत्र करताना ते आधी व्यवस्थित फेटून घ्या. जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत. साधारण 1 वाटी दह्यासाठी 1 ते दीड चमचा बेसन पुरेसे असते. (How To Make Kadhi At Home)

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी करण्यासाठी फ्रिजमधील थंड दही थेट वापरू नका. दही कोमट किंवा रूम टेम्परेचरवरचं असावं.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी गॅसवर ठेवल्यापासून त्याला पहिली उकळी येईपर्यंत पळीनं एकाच दिशेनं सतत ढवळत राहा. यामुळे दही फुटत नाही.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी शिजवताना सुरूवातीला मीठ घालू नका. कढीला चांगली उकळी आल्यानंतर किंवा गॅस बंद करण्यापूर्वी मीठ घातल्यास कढी फुटण्याची शक्यता कमी असते.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी नेहमी मध्यम किंवा मंद आचेवर शिजवावी. मोठ्या आचेवर दही लवकर फाटू शकते.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी जास्त घट्ट वाटत असल्यास त्यात गरम पाणी न घालता साधं पाणी घालून व्यवस्थित घुसळून मगच गॅसवर ठेवा. या टिप्स वापरल्यास कढी हॉटेलसारखी परफेक्ट होईल आणि चवीला उत्तम लागेल.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढी जास्त जास्त घट्ट वाटत असेल त्यात गरम पाणी न घालता साधे पाणी घालून व्यवस्थित घुसळून मगच गॅसवर ठेवा.

कढी फुटू नये म्हणून ८ टिप्स, परफेक्ट कढी करायची तर नाजूक काम करा निगुतीने

कढीची चव दुप्पट करण्यासाठी फोडणीसाठी थोडं आलं आणि लसणाची पेस्ट ठेचून परतवून घ्या. यामुळे एक छान खमंग वास येतो.