घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

Updated:February 22, 2026 17:27 IST2026-02-22T17:02:11+5:302026-02-22T17:27:05+5:30

How To Make Hotelstyle Soft Idli (Idlich Pith Fugnyasathi Kay karave) : इडली पात्राच्या झाकणावर एक सुती कापड बांधा. यामुळे वाफेचे थेंब इडलीवर पडणार नाहीत आणि इडली पाणीदार न होता कोरडी आणि मऊ राहील.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

इडली परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला बेसिक टिप्स माहिती असतील तर आपण काही प्रो लेव्हलच्या टिप्स पाहूया. ज्यामुळे इडलीचा पोत नक्की बदलेल आणि इडल्या चवदार होतील. (How To Make Hotel Style Soft Idli)

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

इडलीसाठी उडीदाची डाळ भिजवताना त्यात अर्धा चमचा मेथी दाणे नक्की घाला. मेथीमुळे पीठ छान आंबते आणि इडलीला एक वेगळीच हलकी चव येते.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

जर पीठ नीट आंबत नसेल तर पिठात 2 चमचे ताजं दही किंवा आंबट ताक मिसळा. यामुळे फर्मेंटेशनची प्रक्रिया जलद होते आणि इडलीला छान आंबूसपणा येतो.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

नळाच्या पाण्यात क्लोरीन असू शकते जे फर्मेंटेनशच्या प्रक्रियेत अडथळा आणते. शक्य असल्यास पिठात मिसळण्यासाठी फिल्टर केलेले किंवा उकळवून गार केलेलं पाणी वापरा.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

पीठ आंबवून झाल्यावर ते चमच्यानं हलक्या हातानं एकाच दिशेनं 2 त 3 मिनिटं फेटून घ्या. यामुळे पिठात हवा भरली जाते आणि इडली अधिक लुसलुशीत होते.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

इडली पात्राला तेलाऐवजी थोडं साजूक तूप लावा. यामुळे इडव्यांना छान सुंगध येतो आणि त्या पात्राला अजिबात चिकटत नाहीत.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

इडली पात्राच्या झाकणावर एक सुती कापड बांधा. यामुळे वाफेचे थेंब इडलीवर पडणार नाहीत आणि इडली पाणीदार न होतात कोरडी आणि मऊ राहील.

घरचं इडलीचं पीठ फुगत नाही-इडल्या कडक होतात? ८ टिप्स, हॉटेलसारख्या मऊ-मोठ्या इडल्या खा

पिठात अगदी चिमूटभर साखर किंवा मध घातल्यास वाफवताना इडलीला अतिशय सुंदर, पांढरा शुभ्र रंग येतो.