हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

Updated:October 26, 2025 13:28 IST2025-10-26T13:10:42+5:302025-10-26T13:28:40+5:30

How To Make Hotel Style Dosa At Home : पीठ व्यवस्थित आंबवलेलं असावं. यामुळे पिठात हवा राहत नाही.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

डोसा कुरकुरीत होण्यासाठी डोश्याचं पीठ पातळ असावं. इडलीच्या पिठासारखं जाड नसावं. ते तव्यावर सहज परसवलं गेलं पाहिजे. (How To Make Dosa More Crispy)

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

पीठ चमच्यातून ओतल्यावर ते वेगानं आणि पातळ धारेनं खाली पडायला हवं. जाडसर थेंब नाही. (Crispy Dosa Making Tips)

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

जास्त पातळ झाल्यास डोसा तुटू शकतो. आवश्यकतेनुसार त्यात थोडं थोडं पाणी मिसळा. (Cooking Hacks)

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

पीठ व्यवस्थित आंबवलेलं असावं. यामुळे पिठात हवा राहत नाही. ज्यामुळे डोसा जाळीदार आणि कुरकुरीत होतो.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

डोसा आंबवण्यासाठी उष्ण आणि ओलसर जागा निवडावी.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

डोश्याच्या तांदूळ आणि डाळीमध्ये भिजवलेले किंवा बारीक केलेले पोहे मिसळ्यास डोसा अधिक कुरकुरीत होतो.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

साधारणपणे 4 भाग तांदूळ आणि 2 भाग उडीद डाळ हे प्रमाण कुरकुरीत डोश्यासाठी उत्तम ठरतं.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

डोसा करण्याच्या वेळीच मीठ घाला. आंबवण्यापूर्वी नाही.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

प्रत्येक डोसा तव्यावर घालण्यापूर्वी बॅटर खालपासून व्यवस्थित ढवळून घ्या कारण तांदळाचे कण खाली बसतात.

हॉटेलसारखा कुरकुरीत डोसा घरीच करा; १० ट्रिक्स-डोश्याचं पीठ छान फुलेल, डोसा परफेक्ट होईल

कुरकुरीत डोश्यासाठी पिठाच्या जाडीसोबतच तव्याचे तापमान योग्य असणंही महत्वाचं आहे. तवा चांगला तापलेला असावा.