हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

Updated:October 27, 2025 15:14 IST2025-10-27T15:01:45+5:302025-10-27T15:14:23+5:30

How To Make Dal Takda at Home : डाळ कुकरमध्ये खूप मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. ती कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

घरी केलेली डाळ विकतसारखी लागत अशी बऱ्याचजणांची तक्रार असते (How To Make Dal Takda at Home). डाळ तडका करताना काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला परफेक्ट हॉटेलसारखा डाळ तडका घरीच करता येईल. (Hotel Style Dal Tadka Recipe)

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

फक्त तूर डाळ न वापरता मूग डाळ, तूर-मूग यांचं मिश्रण वापरा. यामुळे डाळीचा चांगली चव येते आणि जाडसर पोत मिळतो.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

डाळ कुकरमध्ये खूप मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. ती कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

हॉटेलमधील डाळ तडक मुख्यत्वे तूप आणि बटरच्या मिश्रणात बनवला जातो ज्यामुळे खास चव येते.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

डाळ शिजवताना साधं मीठ-हळद न घालता हिंग, जिंर आणि कढीपत्ता घालून केलेला तडका डाळीत मिसळा.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

बारीक चिरलेला लसूण, सोनेरी-तपकिरी होईपर्यंत परतवून घ्या. लसणाचा फ्लेवर दाल तडक्याला खास बनवतो.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

सर्व्ह करण्यापूर्वी लगेच दुसऱ्या पॅनमध्ये तूप किंवा बटर घालून जिरं, हिंग, कश्मिरी, लाल तिखट आणि लसूण वापरून केलेला गरम तडका लगेच डाळीवर घाला.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

तडक्यामध्ये लाल रंग येण्यासाठी कश्मिरी लाल तिखट वापरा. यामुळे रंग चांगला येतो आणि तिखटपणा कमी राहतो.

हॉटेलसारखा खमंग, चमचमीत डाळ तडका घरीच करा; ८ टिप्स,रोजच्या वरणाला येईल भन्नाट चव

डाळ शिजल्यानंतर शेवटी कसूरी मेथी चोळून घाला भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर वापरा.