ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

Updated:December 24, 2025 19:49 IST2025-12-24T19:40:13+5:302025-12-24T19:49:54+5:30

How To Make Dal Khichdi At Home : शिजवण्यापूर्वी डाळ आणि तांदूळ किमान ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. खिचडी मऊ होण्यासाठी १ वाटी मिश्रणाला ४ वाट्या पाणी वापरा.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

खिचडीसाठी लांब दाण्याचा बासमती किंवा कोलम किंवा आंबेमोहोर तांदबळ वापरा. यामुळे खिचडीला छान वास येतो. (How To Make Dal Khichdi At Home)

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

डाळ धुण्यापूर्वी मंद आचेवर हलकी भाजून घेतली तर खिचडीला एक वेगळीच खमंग चव येते.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

जर शिजल्यावर खिचडी घट्ट वाटली तर त्यात नेहमी उकळतं गरम पाणी घालून मिक्स करा. गार पाणी घातल्यानं चव बिघडते.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

हॉटेलसारख्या चवीसाठी १ वाटी तांदळाला १ वाटी डाळ वापरा. शक्यतो मूग डाळ आणि तूर डाळ अर्धी-अर्धी वापरल्यास चव आणि टेक्स्चर दोन्ही छान येतात.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

शिजवण्यापूर्वी डाळ आणि तांदूळ किमान ३० मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. खिचडी मऊ होण्यासाठी १ वाटी मिश्रणाला ४ वाट्या पाणी वापरा.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

फोडणीसाठी तेलाऐवजी साजूक तूप वापरा. यामुळे चव अप्रतिम लागते. फोडणीत बारीक चिरलेला लसूण थोडा लालसर होईपर्यंत परतवून घ्या. त्याचा खमंग वास खिचडीत उतरतो.

ढाब्यावर मिळते तशी वाफळती, मऊ दाल खिचडी घरी करा; ७ ट्रिक्स, परफेक्ट बनेल खिचडी

खिचडी शिजल्यावर ती पळीनं चांगली घोटून एकजीव करा. म्हणजे पाणी आणि भात वेगळे राहणार नाहीत.फोडणीत चिमूटभर हिंग नक्की घाला.पचनासाठी आणि स्वादासाठी हे उत्तम असते. वाढताना वरून थोडे तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.