ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

Updated:January 29, 2026 17:32 IST2026-01-29T14:51:35+5:302026-01-29T17:32:48+5:30

How To Make dal In Cooker :

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

प्रेशर कुकरमध्ये डाळ करताना कधी खूपच जास्त शिजते तर कधी कच्ची राहते. अनेकदा भरपूर मसाले घालूनही डाळीला व्यवस्थित चव येत नाही. परफेक्ट डाळ बनवण्यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (Easy Way To Make Dal In Cooker)

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

डाळ शिजवण्यापूर्वी किमान १५ ते २० मिनिटं कोमट पाण्यात भिजत ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजते आणि पचायला हलकी होते.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

सामान्यत: १ वाटी डाळीसाठी २.५ ते ३ वाट्या पाणी वापरा. डाळ जास्त घट्ट हवी असेल तर पाण्याचे प्रमाण थोडं कमी ठेवा.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

पाणी उकळल्यानंतर डाळीवर जो पांढरा फेस येतो तो काढून टाकल्यास युरिक एसिडचा त्रास होत नाही आणि डाळ चविष्ट लागते.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

डाळ शिजवताना त्यात चिमूटभर हळद किंवा एक छोटा चमचा तेल किंवा तूप घाला. यामुळे डाळीला छान रंग येतो आणि कुकरच्या शिट्टीवाटे पाणी बाहेर येत नाही.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

डाळ शिजवताना त्यात थोडा हिंग घातल्याचा त्याचा सुगंध डाळीमध्ये छान उतरतो आणि गॅसचा त्रासही होत नाही.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

सुरूवातीला एक शिट्टी मोठ्या आचेवर करा त्यानंतर गॅस बारीक करून ५ ते ६ मिनिटं शिजू द्या. यामुळे डाळ मॅश न होता व्यवस्थित शिजते.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

कुकरची शिट्टी झाल्यावर लगेच तो पूर्णपणे उघडू नका. कुकर स्वत:हून थंड होऊ द्या. जेणेकरून वाफेवरची डाळ आतून पूर्णपणे शिजेल.

ढाबस्टाइल दाल कुकरमध्ये करा झटपट, लक्षात ठेवा ९ सोप्या टिप्स-झकास दालाराइस बेत

जर शिजलेली डाळ खूप घट्ट वाटत असेल तर त्याच नेहमी गरम पाणीच घाला. गार पाण्यामुळे डाळीची चव बिघडते. डाळ शिजवतानाच त्यात एखादा चिरलेला टोमॅटो आणि ठेचलेले आलं-लसूण घातल्यास डाळीची चव दुप्पटीनं वाढते.